मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी आल्याचा दावा

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी मोर्चे काढले होते. या वाढत्या दबावानंतर पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली असून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हा कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला […]

अधिक वाचा..

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: बलात्कार व पोक्सो प्रकरणातील विद्यार्थ्याला अटींसह जामीन

मुंबई: शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि पोक्सो प्रकरणातील 20 वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आरोपी रुद्रा अरुण वाघाये यास जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयास दिली. प्रकरणाची […]

अधिक वाचा..

मंत्रालयात लाचखोरीचा स्फोट: मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत; ‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असताना संबंधित क्लर्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट म्हणून राजू ढेरिंगे यांचा ५० हजारांची मागणी करतानाचा कथित […]

अधिक वाचा..

राजवडी हॉस्पिटल येथे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची पाहणी

मुंबई: घाटकोपर येथील राजवडी हॉस्पिटल ची मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी (दि. २१ फेब्रुवारी २०२६) दुपारी पाहणी करून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि औषध पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. महापौरांनी महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, प्रसूतीपूर्व कक्ष, पुरुष वैद्यकीय कक्ष, पुरुष शल्यचिकित्सा कक्ष तसेच बालरोग विभागाला भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला. रुग्णांना […]

अधिक वाचा..

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुंबई: अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचाराचा आरोप फिर्यादी तरुणीने दिलेल्या […]

अधिक वाचा..

चिमुरडीवर पित्याकडून अमानुष अत्याचार; आरोपी फरार, परिसरात संताप

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ७ ते ९ वर्षे वयोगटातील चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरडाओरडीमुळे प्रकार उघड मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संबंधित मुलगी घरातून जोरात आरडाओरड करत […]

अधिक वाचा..

इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित मध्ये गोंधळ; एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका

मुंबई: भारताचे तंत्रवैभव जगासमोर मांडले जात असताना भारत मंडपम येथे युथ काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली. इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रकाराला त्यांनी “देशप्रेम नव्हे, तर देशद्रोह” असे संबोधले. काँग्रेसने आणि त्यांच्या […]

अधिक वाचा..

दाफाचि मुंबई २१ : ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ ही दहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनयाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘अभिनय म्हणजे नेमके […]

अधिक वाचा..

मुंबईत युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयासमोर निषेध आंदोलन; कार्यकर्ते ताब्यात

मुंबई: वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयासमोर आज मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजपविरोधात निषेध व्यक्त केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून […]

अधिक वाचा..

राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत मुंबई: जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो […]

अधिक वाचा..