जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा संमिश्र राहील. वेगवेगळ्या भावना आणि परिस्थिती अनुभवायला मिळतील. खास करून घरगुती बाबींमुळे थोडी चिंता वाटू शकते. पण हीच वेळ कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आहे. मनातलं बोला, एकमेकांशी संवाद ठेवा. त्यामुळे मन हलकं होईल आणि नकारात्मक विचार दूर जातील. कुटुंबाचा पाठिंबा आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. चिंता छोट्या गोष्टींची असली तरी त्याकडे […]

अधिक वाचा..

बेट भागात जागरण गोंधळाच्या नावाखाली उडणार राजकीय धांदल?

निवडणुकीआधीच इच्छुक उमेदवारांमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बाजूला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या नावाखाली मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला जागरण–गोंधळ आणि […]

अधिक वाचा..

लिव्हर आणि किडनीची सफाई करणारं खास डिटॉक्स ड्रिंक, जाणून घ्या कसं कराल तयार

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. शरीर आतून कमजोर होत आहे. रोज शरीरात टॉक्सिन जमा होतात. हे रक्त, किडनी, लिव्हर आणि फुप्फुसांसारख्या अवयवांमध्ये जमा होतात. जर यांची स्वच्छता केली गेली नाही तर कॅन्सर, इन्फेक्शनसारख्या आजारांचा धोका वाढतो. केवळ २ रूपये खर्च करून तुम्ही लिव्हर-किडनी किंवा पूर्ण शरीर […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी कोथिंबीर

जेवणात दिसणारी हिरवीगार कोथिंबीर फक्त सजावटीसाठी वापरली नसून, ती म्हणजे आरोग्याचा खजिना आहे. कोथिंबीर खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, रक्त शुध्द होतं आणि मूत्रासंबंधी त्रास कमी होतो. जर रोजच्या आहारात कोथिंबीर असली, तर आरोग्य चांगलं राहणं हमखास ठरलेलं आहे. कोथिंबीर सलाड मध्ये टाकली की त्याची चव दुप्पट होते. हिरवीगार चटणी बनवून खाताना जेवणातली मजाच वेगळी असते. कोथिंबीर […]

अधिक वाचा..

डोळ्यांवर पाणी मारण्याची वाईट सवय

सकाळी झोपेतून उठल्या नंतर लगेच तोंडावर, डोळ्यांवर पाणी मारण्याची अनेकांना सवय असते. उठल्या उठल्या डोळ्यांवर पाणी मारण्याने अत्यंत थंडगार आणि ताजेतवाने वाटते. मात्र, ही एक वाईट सवय आहे. डोळ्यात अश्रूंच्या ग्रंथी असतात, त्यावर तेलाचा एक थर असतो. जेव्हा आपण डोळ्यांवर पाणी मारतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या थरावर होत असतो. परिणामी डोळ्यांना कोरडेपणा येतो. डोळ्यांमधील अनावश्यक […]

अधिक वाचा..

उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात या गोष्टी, शरीराला मिळतात डबल फायदे

भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या […]

अधिक वाचा..

हाडांचे आरोग्य जपण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा आपल्याच चुकांमुळे हाडांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी काय करायला हवं, कोणत्या चुकांमुळे हाडाचे आरोग्य बिघडू शकते, त्यावर काय उपाय करायला हवे, याविषयी जाणून घेऊया. अनेकांना स्लिप डिस्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मणक्यात ही समस्या उद्भवते. सॅपिन ही एक साखळी हाडे आहेत. दैनंदिन जीवनातील शरीराच्या कार्यात ते आपल्याला मदत करतात. त्यांच्या शिवाय जगणे अवघड […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी

भरपूर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील जर वजन कमी होत नाही, तर असं असू शकतं कारण. लठ्ठपणा कोणालाही आवडत नाही व लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, तरी देखील म्हणावा असा फायदा मिळत नाही. नक्कीच आपण यापैकी चुका करत असाल, त्यामुळे आपले वजन कमी होत नाही. कॅलरी योग्य पध्दतीने न घेणे बऱ्याच […]

अधिक वाचा..

सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई: नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार […]

अधिक वाचा..

1 जानेवारीपासून पगार, कर्ज, रेशन आणि दैनंदिन खर्चाबाबत मोठे नियम बदलणार

औरंगाबाद: 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी, कर्जदार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. हे बदल थेट तुमच्या उत्पन्नावर, खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे असतील. 8 व्या वेतन आयोगाची शक्यता – पगारात मोठी वाढ 7 व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार 1 जानेवारी 2026 पासून […]

अधिक वाचा..