रोज किती लिटर पाणी प्यायलं तर किडनीचे आजार होत नाहीत

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स, सोडिअम आणि पोटॅशिअम कंट्रोल करण्याचं देखील काम किडनी करतात. इतकंच नाही तर अनेक हार्मोन्स बनवण्यात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात किडनीची महत्वाची भूमिका असते. पण आपल्याच काही चुकांमुळे किडनीची ही वेगवेगळी कामं प्रभावित होतात. किडनीचं आरोग्य […]

अधिक वाचा..

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे संपन्न

शिरूर अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे,शिरूर तालुका क्रीडा संघटना न्यू इंग्लिश स्कूल मलठण व सागरआप्पा दंडवते स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल मलठण च्या प्रांगणात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन दि.५,६,७ सहा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील विविध शाळेतील १४, १७ व१९ वर्ष वयोगटातील […]

अधिक वाचा..

साबणानं केस धुण्याचा दुष्परिणाम

घरातला शाम्पू संपल्यावर तो लगेच आपण्याऐवजी आपण साबणाने केस धुतो. अर्थात सगळेच असं करत नाहीत मात्र अनेक जण करतात. साबणाने केस धुणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घ्या. साबणात असलेले घटक हे त्वचेला अनुसरुन असतात. डोक्याची त्वचा त्यावरील केस आणि शरीराची त्वचा जरा वेगळी असते. दोन्हीला विविध प्रकारचे पोषण लागते. जसे की साबणात जास्त […]

अधिक वाचा..

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार धोक्यात! कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत

औरंगाबाद: राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविण्याचा आदेश दिला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार थांबविण्याचा आदेश राज्यभरातील दीड लाख शिक्षकांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे न दिल्यास पुढील महिन्याचा पगार थांबविला […]

अधिक वाचा..

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती

मुंबई: ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये आज “Wheels of Change – Understanding EV Adoption for Mumbai’s Auto & […]

अधिक वाचा..

शिरुरच्या स्वयंघोषित नेत्याने महसुलमंत्र्याकडे तक्रार करत महसुल व पोलिसांवर टाकला दबाव…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात पाटबंधारे तसेच महसूल खात्याच्या परवानगीशिवाय घोड धरणाच्या लगत असणाऱ्या अ‍ॅड विनायक लक्ष्मणराव फडके यांच्या शेतजमिनीतुन तसेच घोड धरणाक्षेत्रातुन विनापरवाना माती उपसा करुन त्याची विक्री केली. हा प्रकार विनायक फडके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिरुरचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. परंतु या प्रकरणात […]

अधिक वाचा..

तुळशीचे प्रकार आणी गुणधर्म

तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यथ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र […]

अधिक वाचा..

…तर शिक्षकांना राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: खडतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन आणि कुशाग्र बुध्दीच्या जोरावर परीक्षा पास झालेल्या भावी गुरुजींना प्रमाणपत्राची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सेवेत राहण्यासाठी TET अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, सेवेत राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस फलदायी आहे. ऑफिसच्या कामात काही बदल होण्याची शक्यता आहे. वादविवादापासुन दूर राहा. घर आणि ऑफिसच्या कामात समतोल ठेवा. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे कौतुक होईल. तुम्ही काही खास कामातील व्यवस्था करण्यात व्यस्त राहणार आहात. आर्थिक बाबतीत दिवस ठिक आहे. वृषभ: आजचा दिवस छान आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून मान-सन्मान वाढणार आहे. धनलाभासह सुख समृद्धीचे […]

अधिक वाचा..