अकोल्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल? डॉ. अभय पाटील यांची एकनाथ शिंदेंशी भेट चर्चेत

अकोला : राजकारणात एखादी भेट औपचारिक असू शकते; मात्र भेटीची वेळ आणि त्यामागची राजकीय पार्श्वभूमी महत्त्वाची असेल, तर त्यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. अकोल्यातील वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी मुंबईतील ‘नंदनवन’ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली सदिच्छा भेट सध्या अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष : अचानक मिळेल शुभ संकेत! आज एखाद्या कामात अनपेक्षितपणे चांगली प्रगती होऊ शकते. तुमच्या कल्पनेला योग्य व्यक्तीचा पाठिंबा मिळेल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. घरातील एखाद्या सदस्यामुळे आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : जुना प्रयत्न यशस्वी होईल! मागील काही काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आज योग्य दिशा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य उपयोगी पडेल. […]

अधिक वाचा..

हातगाडीपासून महापालिकेच्या महसुलापर्यंत; Street Economy ची ताकद किती मोठी?

मुंबई : भारताची अर्थव्यवस्था केवळ मोठ्या उद्योगांमध्ये, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये किंवा शेअर बाजारात दिसत नाही. देशाच्या गावागावांतील बाजारपेठा आणि शहरांच्या रस्त्यांवरही एक मोठी आर्थिक व्यवस्था दररोज कार्यरत असते. शेतातून निघणाऱ्या भाजीपाल्यापासून ते ग्राहकाच्या घराजवळ उभ्या असलेल्या हातगाडीपर्यंत अनेक घटक या अर्थचक्राचा भाग आहेत. शेतकरी, अडते, दलाल, लिलावदार, घाऊक व्यापारी, हमाल, वाहतूकदार, टेम्पोचालक, छोट्या मालवाहू वाहनांचे मालक, […]

अधिक वाचा..

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या असून, भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणजे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांच्यासह […]

अधिक वाचा..

‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’; सुजय विखें

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याची कबुली माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली. ‘मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,’ अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी महामार्गाच्या कामातील दिरंगाईवर भाष्य केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा येथे नगराध्यक्ष […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण विरुद्ध लाडली बहना; रक्षाबंधनानिमित्त कोणत्या राज्यातील महिलांना किती रक्कम?

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेश सरकारने ‘लाडली बहना’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिरिक्त २५० रुपयांची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महिला कल्याण योजनांची तुलना चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव १९ ऑगस्ट […]

अधिक वाचा..

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, तटकरेंचा नवा डाव?

मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. मंत्री आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होत्या, तर […]

अधिक वाचा..

मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात

जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर अंत्यसंस्कार केले जातात किंवा दफन केले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील काही अवयव हे काही तास जिवंत राहतात. व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी सर्व अवयव हे एकदम निकामी होत नाहीत, काही अवयवांचे कार्य हे व्यक्तीच्या […]

अधिक वाचा..

चहा करताना ‘ही’ छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच

प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते. काही जणांना कोरा चहा, काहींना दुधाचा चहा तर काहींना मसाला चहा आवडतो. पण चहा बनवताना लोक अनेकदा चूक करतात, ज्यामुळे चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरतो. न्यूट्रीशनिस्ट लिमा महाजन यांनी एका व्हिडीओ पोस्टद्वारे लोकांच्या एका चुकीमुळे चहा विषात कसा बदलतो हे सांगितलं आहे. लिमा यांनी चहा बनवण्याची […]

अधिक वाचा..