पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी चवीला एकदम मस्त असते. फार प्रसिद्ध आहे तसेच घरी केलेल्या साजूक तुपासोबत ही पोळी खाल्ली जाते. तसेच त्यासोबत कटाची आमटी असतेच. मात्र आणखी एक पदार्थ केला जातो. तो म्हणजे नारळाचे दूध. पुरणपोळी या नारळाच्या दुधात बुडवून […]

अधिक वाचा..

स्मरणशक्ती वाढवणारे बेस्ट ५ फूड्स, सोबतच आणखी सुधारेल मेंदुचं काम

शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक तत्व हवी असतात. जेणेकरून तो आपलं काम योग्यपणे करू शकेल. जर मेंदुला आवश्यक ते पोषक तत्व मिळाले तर मेंदू अ‍ॅक्टिवही राहील आणि स्मरणशक्ती देखील मजबूत होईल. अशात काही फूड्सचा आहारात समावेश करायला हवा. या फूड्सच्या मदतीनं स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रीत […]

अधिक वाचा..

थकवा त्या मागची कारणे व उपाय

थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे झोपेची कमतरता, पोषणाची कमतरता, तणाव, अ‍ॅनिमिया, थायरॉईड समस्या, किंवा हायड्रेशनची कमतरता हे कारणं असू शकतात. थकाव्यावर घरगुती उपाय 1) हळद-दूध (गोल्डन मिल्क) कृती: एक कप गरम दूधात ½ चमचा हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. फायदा: शरीरातील सूज कमी करतो, झोप […]

अधिक वाचा..

MMRDA भरती परीक्षेच्या निकालावर काँग्रेसचा आक्षेप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता MMRDAच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केला आहे. १४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकाल आणि गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता असून, या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : मदत कौतुकास्पद, पण निकषांचा पुनर्विचार गरजेचा

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांचा खर्च पेलण्याची ताकद नसलेल्या कुटुंबांसाठी हा निधी संकटाच्या काळात आधारवड ठरतो. सरकारच्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७ रुग्णांना १२ कोटी २३ […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाची आमदार साजीद खान पठाण यांच्यावर जबाबदारी; १९ ऑगस्टला पदग्रहण

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे आमदार साजीद खान पठाण १९ ऑगस्ट रोजी स्वीकारणार आहेत. त्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी […]

अधिक वाचा..

मेट्रो परिसरातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा; सचिन अहिर यांची पाहणी

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असली, तरी मेट्रो परिसरातील जागा अद्याप संबंधित संस्थांकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी वरळी येथील आचार्य अत्रे चौक आणि नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मेट्रो प्रकल्पासाठी ज्या जमिनी […]

अधिक वाचा..

सहा खासदारांच्या पक्षांतराला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; शिंदे गटासमोरील कायदेशीर पेच वाढणार?

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या सहा खासदारांच्या पक्षांतराला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका […]

अधिक वाचा..

डिंग्रजवाडीत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी; झोक्याची परंपरा मात्र हरवली

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागपंचमीचा सण पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सुवासिनी व महिलांनी एकत्र येत वारुळाचे विधिवत पूजन केले. नागदेवतेला लाह्या व दूध अर्पण करून धार्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा करण्यात आली. नागपंचमीच्या निमित्ताने सकाळपासूनच महिलांनी वारुळाजवळ गर्दी केली होती. वारुळाला हळद-कुंकू, फुले अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लाह्या व […]

अधिक वाचा..

मराठी सक्तीची नाही, स्वेच्छेने स्वीकारा’; एकनाथ शिंदेंचा भाषेच्या सन्मानाचा संदेश

ठाणे: मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठीचा स्वीकार करणे हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या **‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा […]

अधिक वाचा..