टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधारांवर मकोकाअंतर्गत कारवाईचा विचार; एकनाथ शिंदे

मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा संघटित टोळीचा […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीसाठी तत्काळ आपला शासकीय ताफा थांबवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. रायगड किल्ल्यावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे महाडकडे रवाना झाले होते. महाड-पाचाड मार्गावरील निर्जन रस्त्यावर एका दुचाकीचा रस्त्याच्या कडेला साचलेल्या मातीमुळे घसरून अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकांकडून प्रवाशाला बेदम मारहाण करत जबरी चोरी

शिक्रापुर (ओमकार भोरडे) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी चौक ते एमआयडीसी फाटा दरम्यान एका प्रवाशाला रिक्षातुन प्रवास करत असताना दोन अज्ञात रिक्षाचालकांनी शिवीगाळ, मारहाण करत मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे. शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास बाबासाहेब दराडे […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या वादातून माय-लेकासह मेहुण्याला मारहाण

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) उसने दिलेल्या पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरुन झालेल्या वादातुन एका तरुणासह त्याच्या आई व मेव्हण्याला मारहाण केल्याची घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे घडली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी नाना सर्जेराव दगडे (वय ३३, व्यवसाय मेंढपाळ, रा. अरणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

पिंपरखेड येथील विद्युतरोहित्र व केबल चोरीप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; प्रफुल्ल बोंबे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घोडनदी काठावरील १०० एच.पी. क्षमतेचे विद्युतरोहित्र निकामी करून २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे तीन […]

अधिक वाचा..

TET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…

मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय पार […]

अधिक वाचा..

TET परीक्षा रद्द प्रकरणी सरकारवर अमोल मातेले यांचा हल्लाबोल

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील परीक्षा व्यवस्थेतील सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला. “आज राज्यातील युवकांच्या मनात एकच प्रश्न आहे. या सरकारला नेमके ‘फोडाफोडी’चेच वेड लागले […]

अधिक वाचा..

TET पेपरफुटीने परीक्षा व्यवस्थेचा बोजवारा; ४.२८ लाख उमेदवारांवर अन्याय – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने नियोजित परीक्षा रद्द करण्याची वेळ आली असून, यामुळे तब्बल ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. तांबे यांनी या […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे त्या बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बचावल्या आहेत. लिलाबाई बाळासाहेब फराटे असे धाडसी महिलेचे नाव आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) लिलाबाई बाळासाहेब फराटे या गुरुवारी (ता. २९) […]

अधिक वाचा..

जागतिक MSME दिनानिमित्त वाशीत ‘महाराष्ट्र MSME परिषद व पुरस्कार 2026’

मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ‘महाराष्ट्र MSME परिषद व MSME पुरस्कार 2026’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे 2,500 हून अधिक उद्योजक, […]

अधिक वाचा..