पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये भगव्या शिवभक्तीचा महाप्रवाह, श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनाला दिड लाख भाविक

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनाला रात्री बारा वाजल्यापासून मोठी रीघ लागली असून अंदाजे दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे .यंदाही शहरात भक्तिभावाने आणि उत्साहाने शिवमय वातावरण निर्माण केले होते. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष असल्याने उत्सव अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील दोन महत्त्वाचे रस्ते अखेर खुले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तब्बल जवळपास ४० वर्षे बंद असलेले कवठे येमाई – पांडव करी गणेशनगर ते फाकटे आणि निमगाव म्हाळुंगी – कासारी हे दोन महत्त्वाचे रस्ते अखेर शिरूर तहसिल कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांमुळे खुले झाले आहेत. या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. कवठे येमाई येथील पांडव करी गणेशनगर […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात रासायनिक खत विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांचा सुलतानी कारभार

कृषी विभाग सुस्त, दुकानदार बिनधास्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात रासायनिक खत विक्री दुकानदार खते किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करत असून दुसरीकडे युरियाचा मोठा साठा शिल्लक असताना शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नसल्याचे कारण रासायनिक खत विक्री दुकानदार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. शिरूर तालुक्यात चाललय तरी काय? कृषी विभाग आर्थिक तडजोडीमुळे निद्रीस्त अवस्थेत […]

अधिक वाचा..

त्वचेवर विष बाधा झाली तर करा हे घरगुती उपाय

1) सध्या रोपवाटिकांमध्ये तसेच शेतकर्यांद्वारे वापरल्या जाणार्या अनेक कीटकनाशकांमध्ये मॅलेथिऑनसारखी घातक रसायने असतात जी आपल्या त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरात शिरून भयंकर परिणाम घडवू शकतात. 2)त्वचेतून खालील कारणाने विषबाधा होऊ शकते. 1) कीटकनाशकांशी झालेला प्रत्यक्ष संपर्क. 2) अंग थरथर कापणे, आकडी किंवा फिट येणे. 3) व्यक्तीचा बेशुद्धावस्थेकडे होणारा प्रवास. काळजी कशी घ्याल (प्रथमोपचार) 1) संपर्क झालेली […]

अधिक वाचा..

ना दुधाचा चहा ना कॉफी हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा

सामान्यपणे जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. मात्र, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. अशात आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. ज्याचं सेवन करून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा […]

अधिक वाचा..

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल

कोळगाव डोळस येथील प्रकार  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवार (दि. २२) रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..

हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ

मुंबई: हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी (दि. 24) जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. (दि. 24) फेब्रुवारी 2025 अखेर राज्यात 29 हजार 254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 161 शेतकऱ्यांकडून 1813.86 क्विंटल तूर […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई: बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान […]

अधिक वाचा..