कारल खाल्ल्यानंतर हे 4 पदार्थ खाऊ नयेत

दूध:- कारले किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर दूध पिऊ नये. यामुळे शरीराची मोठी हानी होते. कारलं खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आंबा:- लोकांना आंबा खायला खूप आवडतो. कारल्याच्या भाजीबरोबर खात असाल तर थांबा. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मुळा:- मुळा आणि कारले एकत्र खाऊ नये. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन वर घरगुती उपाय

१) तुळस:- तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशीची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित. २) कुळीथ:- रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळीथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून २-३ महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो. ३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर […]

अधिक वाचा..
mauli-katake

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…

शिरूर (तेजस फडके): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी पदाधिकाऱ्यांसह सोमवारी (ता. 21) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शिरूर हवेलीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कटके यांच्या प्रवेशामुळे शिरूर-हवेलीची जागा राष्ट्रवादीला सुटणार हे नक्की झाले आहे. महायुतीकडून कटके हेच […]

अधिक वाचा..

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात. नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगाची पावडर  फायदेशीर 

मोरिंगाची चटणी शेवग्याच्या पानांपासून चविष्ट अशी चटणी बनवली जाऊ शकते. यासाठी सर्व प्रथम शेवग्याची पाने थोडीशी सुकवून घ्या. मग ही पाने तेलात टाका. ढवळत यांना कुरकुरीत शिजवून घ्या.आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, थोडे हरभरे, उडीद डाळ, खोबरे, थोडी चिंच टाकून शिजवून घ्या. मग यात मीठ टाका. आता हे तयार मिश्रण […]

अधिक वाचा..

दिव्यांग मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ महोत्सव संपन्न

दिव्यांग मुलांच्या दिव्या, पणत्यांनी आपली दिवाळी लख्ख करा आणि त्यांची दिवाळी आनंदी करा…नीलम शिर्के-सामंत  मुंबई: बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० […]

अधिक वाचा..

मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने होणारे फायदे

मोड आलेली कडधान्य जास्त प्रमाणात जीवनसत्वे असतात. जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. ‘क’ हे जीवनसत्वे मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. मोड आलेल्या धान्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात कडधान्याचा समावेश करा ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिलं. मोड आलेल्या कडधान्य हे पौष्टिक आहार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साइड […]

अधिक वाचा..
kanhur-road

कान्हूर मेसाई-मिडगुलवाडीचा रस्ता उखडला अवघ्या दोन महिन्यातच…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): कान्हूर मेसाई येथे डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ तीनच महिने झालेले असताना कान्हूर ते मिडगुलवाडी दरम्यान जागोजागी उखडला आहे. रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक महिने स्थानिकांसह नोकरदारांची झालेली गैरसोय व रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नशिबी आल्याने संताप व्यक्त होत आहे. ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तर देत आहे. रस्त्याचे ज्या ठिकाणी काम […]

अधिक वाचा..
election-result

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक होणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. शिरूर-हवेली मतदार संघ आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघामधील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली नसली तरी प्रचार सुरू झाला आहे. […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वंश राजकुमार सिंग (वय ७ वर्ष) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गोकुळनगर-दगडवाडी रोड वरील संदिप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे मजुरी साठी वास्तव्यास असलेल्या राजकुमार सिंग मूळ (रा. […]

अधिक वाचा..