हिवाळ्यात ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) गॅसची समस्या होईल दूर बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात. 2) वजन कमी होत आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा […]

अधिक वाचा..

भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल:- सुधीर मुनगंटीवार

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे प्रतिपादन ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. भाजपाच्या वचननामा समितीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर ते बोलत होते. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पीर पडलेल्या या बैठकीला वचननामा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री मंगलप्रभात लोढा, श्री दिलीप कांबळे, श्री […]

अधिक वाचा..

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरत घातक…

डायबिटीसने पीडित रूग्ण:- जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. किडनीची समस्या असेल तर:-  नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर…

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, […]

अधिक वाचा..

काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा…

मुंबई: महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..
suryakant-palande

शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे निष्ठावंत म्हणून उतरले राजकीय रिंगणात…

शिरूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे ही राजकीय रिंगणात उतरले आहेत. शिरूर तालुक्यातील नागिरकांचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. शिरूर तालुक्यातील तब्बल २० ते २५ हजार सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लक्ष्मी घोडगंगा साखर कारखाना बंद पडण्याला आमदार अशोक पवार हेच जबाबदार असून, त्यांना […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असुन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यातच शिरुर मतदार संघातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असुन सन २००९ पासुन वळसे पाटील या भागातले आमदार […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरुर (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्यावरुन वाद झाल्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे देविदास राधुजी पोटे (वय ५६, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. १) किशोर बाबुराव पतके, […]

अधिक वाचा..

टाचदुखी कारणे व घरगुती उपाय

कारणे नियमित पोट साफ न होणे. जड अन्नपदार्थ जास्तच खाणे. घाईघाईने जेवणे. उपाय एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या. लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा. हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा. कोमटच पाणी प्या. पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

दिलीप वळसे-पाटील आंबेगाव-शिरूरमधून लढणार अपक्ष?

शिरूर (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे-पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार गटात गेले आहेत. मतदारांमध्ये याबाबत नाराजी असून, दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणूक न लढता अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीशिर […]

अधिक वाचा..