विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?
शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक होणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. शिरूर-हवेली मतदार संघ आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघामधील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली नसली तरी प्रचार सुरू झाला आहे. […]
अधिक वाचा..