मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम योगासन स्पर्धेत घवघवीत यश

मांडवगण फराटा (संपत कारकुड) पुणे जिल्हा परिषद पुणे आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय योगासन स्पर्धा जे जे इंटरनॅशनल स्कूल करंदी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील ४० शाळांतील दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा मुले व मुलींच्या १४ वर्ष, १७ वर्ष आणि १९ वर्ष अशा तीन […]

अधिक वाचा..

शिरुर संवादिनी तर्फे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ शाळेत ‘ओळख स्पर्शाची’ हा स्तुत्य उपक्रम

शिरुर (अरुणकुमार मोटे) आज (दि २) रोजी शिरुर येथील बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शाळेत ‘ज्ञानप्रबोधिनी प्रस्तुत’ ओळख स्पर्शाची हा स्तुत्य उपक्रम इयत्ता १ ली ते ७ वी च्या शालेय मुलांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव जागृती व्हावी यासाठी राबविण्यात आला.   सध्या देशात व राज्यात समाजातील काही विकृत लोकांकडुन लहान मुलींबाबत लैंगिक अत्याचाराच्या घटना […]

अधिक वाचा..

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिरुर येथील ST आगारातील सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे तसेच शौचालयच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याची नेमणुक करावी. याबाबत कोणतीच सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्याबाबत शिरुर येथील ST चे आगार व्यवस्थापक, शिरुर पोलीस स्टेशन, शिरुरचे तहसीलदार यांना संस्थेच्या वतीने अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदन […]

अधिक वाचा..
Crime

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

मुंबई: राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी केला. आपल्या एक्स हँडलवरून जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज दिवसभर व्यस्त राहाल. घरातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. त्यांची सल्ला लाभदायक होईल. तुमच्या व्यक्तीमत्त्वात होत असलेला सकारात्मक बदल चर्चेचा विषय होईल. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. धैर्य ठेवा. शांततेने काम पूर्ण करा. त्यामुळे चांगला परिणाम मिळेल. तरुणांनो, संकटाच्या काळात बिथरून जाऊ नका. आज ऑफिशियल मिटिंग होईल. त्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल. पतीपत्नीत आज वाद […]

अधिक वाचा..

शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर अपमान करायचा

मुंबई: भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे […]

अधिक वाचा..

फडणवीस व भाजपाने पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नये; नाना पटोले

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका ६० वर्षीय जेष्ठ महिलेला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १) हेमा गोरख गव्हाणे, २) ज्योती राजु पवार, ३) राजु पवार (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातुन बसवला अवघ्या २४ तासात बसवला ट्रांन्सफार्मर

रांजणगाव गणपती (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मैंद नगर येथील १०० केव्हीचा ट्रांन्सफार्मर जळाल्याने नागरिकांची गैरसोय होण्यापुर्वीच शिवसेनेचे युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून अवघ्या २४ तासात जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुसरा ट्रांन्सफार्मर बसविण्यात आला. रांजणगाव गणपती येथील वार्ड क्रं ६ मधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे तेथील व्यावसायिकांचे तसेच भाडेकरुंचे नुकसान होऊ नये. तसेच […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात नुकताच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित (वर्ष २०वे) अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली. टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाच्या जयघोषात अवघे ग्रामस्थ तल्लीन झाले होते. कोणी फुगडी खेळत, तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन […]

अधिक वाचा..