Shikrapur Police Station

शिरूर! निमगाव म्हाळुंगीमध्ये जन्मदात्या मुलाकडून आईची हत्या…

शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदा रामोबा चौधरी (वय ६०, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू […]

अधिक वाचा..

‘महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा’च्या चर्चा अफवा; शिंदे ‘चोरीचा माल’ घेऊन शाहांकडे गेले; संजय राऊत

रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया   नागपूर: 18 जुलै रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा आंदोलनाच्या’ पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिली. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला उद्धव ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे घडली आहे. ‘आमच्या अगोदर दुसऱ्या व्यक्तीला समोसे का दिले…?’ असा जाब विचारत स्वीट होममध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारेगाव येथील दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   […]

अधिक वाचा..
chaskaman-dam

चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?

धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह…? शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या चासकमान डाव्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, धरणातून सुमारे ६०० क्यूसेक वेगाने सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी शिरुर तालुक्यातील मुखईपर्यंत अवघे १८० क्यूसेक पाणी पोहोचत असल्याचा गंभीर दावा कालव्याच्या […]

अधिक वाचा..
sonesangvi-school

जि.प. शाळा सोनेसांगवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेतील इयत्ता ५ वीतील अनुक्रमे श्रुती आबासाहेब बोऱ्हाडे 256 गुण, श्रेया रतन शेळके 254 गुण, आदर्श उल्हास डांगे 238 गुण तसेच ईश्वरी […]

अधिक वाचा..

अमित शाह-शिंदे भेटीत विकासावर भर; शिवसेनेच्या ६ खासदारांच्या मतदारसंघांना केंद्राकडून गतीचे आश्वासन

नवी दिल्ली : ‘उबाठा’ गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीत सहाही खासदारांच्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांना मंजुरी, आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याबाबत […]

अधिक वाचा..

राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या कामांना गती देण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. महाप्रीत (MAHAPREIT) आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार राबविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा सादर करण्यात आला. […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेशाची नवी संधी; 16 जुलैपासून पुढील फेरी, सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने आणखी एका प्रवेश फेरीची घोषणा केली आहे. ही फेरी 16 जुलैपासून सुरू होणार असून, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 ते 18 […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण’ योजनेत 38% महिलांची फसवणूक; महायुती सरकारवर काँग्रेसचा गंभीर आरोप

62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, सरकारने विविध कारणे देत जवळपास 38 टक्के महिलांना योजनेतून वगळले असून 62 लाख […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० फ्लेक्स हटवले आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले हे फलक वाहनचालकांची दृश्यमानता कमी करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढत होता.   View this post […]

अधिक वाचा..