एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

अनेकजण दिवसाची सुरूवात एक कप गरमागरम चहाने करतात. शिवाय, दिवसातून कितीतरी कप चहा पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, चहाचं अधिक सेवन केल्याने वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. एक महिना चहाचं सेवन केलंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ एक महिना चहा पिणं बंद केल्यावर काय फायदे होतात… स्ट्रेस दूर होईल […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागातील माजी सरपंचाच्या केकवर “भावी आमदार” म्हणुन उल्लेख; चर्चांना उधान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावातील माजी सरपंचाचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्या माजी सरपंचासाठी आणलेल्या केक वर “भावी आमदार” असा उल्लेख केलेला होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा माजी सरपंच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा कट्टर समर्थक आहे.   […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात औद्योगिक वसाहत वाढल्याने साहजिक बाहेरच्या राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागातुन बेरोजगार युवक कामासाठी येत असतात. काही दिवसानंतर ते इथंच स्वतःचा फ्लॅट घेतात किंवा जागा घेऊन स्वतःच घर बांधतात. त्यामुळे तालुक्यात मोठया प्रमाणात गुंठेवारी वाढली. त्यामुळे महसूल विभागाला चांगले दिवस आले असुन महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..
crime

शिरूर! तुला खुप माज आला आहे का, तुझ्या टंगड्‌याच काढतो…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील राहुल बाबुराव राक्षे या युवकाला दोघा जणांनी शिवीगाळ करून दगडाने गालावर नाकावर, भुवईवर जबर मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २१ जुलै रोजी सायंकाळी ५.३०वाच्या सुमारास काठापुर खुर्द गावच्या जिल्हा परिषद शाळेसमोर १) सागर विलास […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महिलेला शिविगाळ करून केला विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे यमाई (ता. शिरूर) येथील मुंजाळवाडी येथील डिंभे धरणाच्या कॅनॉलच्या पुलावर एका महिलेला शिवीगाळ करून तिचा हात पिरळून तिला खाली पाडले. शिवाय, मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला आहे. याप्रकरणी विजय सावकार मुंजाळ (रा. मुजांळवाडी, कवठे येमाई) याच्यावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर हकीगत […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात खंडनी न दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात मुरूम टाकण्याकरता महिन्याला १५ हजार रूपयांची खंडणी न दिल्याने आठ जणांची एकाला शिविगाळ करून मारहाण केली. शिवाय, ट्रकचेही नुकसान केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील कर्डे येथील अवैध मुरुम ऊपसा हा विषय ऐरणीवर आला आहे. मुरुम उपस्याच्या वादातून एकमेकांच्या जीवावर उठले आहे. राजरोसपणे […]

अधिक वाचा..
ration shop

रेशनिंग! शिरूर तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली…

शिरूर (संपत कारकूड) : रेशन वाटपासाठी वापरल्या जाण्याऱ्या वितरण प्रणालीचा सर्वर २० तारखेपासून डाऊन झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील सर्वच धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. नागरिकांना चालू महिण्याच्या शिधा अद्याप मिळालेला नाही. शिरूर तालुकाभर प्रत्येक महिन्याची वाटपासाठी दुकानदारांकडून आपापल्या सोईने तालुका पुरवठा विभागाकडून धान्य उचल होत असते. तसेच उचल धान्य वाटपही आपल्या सोईने केले जाते. ज्यांनी […]

अधिक वाचा..
shikrapur-crime

शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील शिकापुर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील फिर्यादी नवनाथ बाजीराव गुंडाळ,( रा. वढु बुद्रुक, ता. शिरूर, जि.पुणे) यांच्या घराचा दरवाजाचे कडी कोयंडा उचकटुन (दिनांक २४/०७/२०२४ रोजी ते दिनांक २७/०७/२०२४) रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे

शिक्रापुर (तेजस फडके) सध्या शिरुर-हवेली मतदार संघात अनेकजण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे दशक्रिया विधी, लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रमांना राजकीय नेते हजेरी लावत आहेत. रविवार (दि २८) जुलै रोजी पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच शहाजी तांबे यांचे वडील किसनराव तांबे यांच्या दशक्रियेला शिरुर-हवेलीत आजी माजी आमदारांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावत सांत्वनपर भाषणात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील मलठण येथील गावठाणालगत असलेल्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात सोमवारी (ता २९) सकाळच्या सुमारास मुक्त संचार करणारा बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे परीसरात मुलांसह नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली होती. वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे.   मलठण येथील गावठाणालगत असलेल्या शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात भर […]

अधिक वाचा..