कारेगाव येथील मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा ‘रणरागिणी पुरस्कार २०२४’ ने सन्मान

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव (ता. शिरुर) येथील ‘AJ ब्युटी पार्लर’ च्या सर्वेसर्वा मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा मंगळवार (दि ११) रोजी पुणे येथे ‘रणरागिणी २०२४ पुरस्कारा’ ने नुकताच सन्मान करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासुन कारेगाव सारख्या ग्रामीण भागात त्यांनी स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करुन अनेक फॅशन इव्हेंट मध्ये ‘मेकउप आर्टिस्ट’ म्हणुन त्यांनी सहभाग […]

अधिक वाचा..
malthan-goat

शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने शेळ्या व मेंढ्याचा मृत्यू…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) : मलठण (ता. शिरूर) येथे आज (मंगळवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज वाहिनीचा धक्का बसून सात शेळ्यांचा तर दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मालक उत्तम गोडसे (रा.मलठण ) हे बचावले आहेत. मलठण येथील गोडसे हे शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन […]

अधिक वाचा..
rain

शिरूर तालुक्यातील बेट भागात सलग तीन दिवस पाऊस…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे, आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, जांबुत, वडनेर, पिंपरखेड, काठापूर, फाकटे, निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, सविंदणे , शरदवाडी या परिसरात आज (मंगळवार) जोरदार पाऊस झाला. पिके पाण्याअभावी धोक्यात असताना कुकडी नदीला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. सलग […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे १० जून रोजी रात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक मेंढी ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी रात्री ९.४५ वा. ही घटना शेतकऱ्याच्या राहत्या घराच्या अंगणात घडली आहे. या घटनेत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, […]

अधिक वाचा..
petrolpump-fire

Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई असते. पेट्रोल पंपावर फोन उचलून नये अथवा वापरू नये अशा वारंवार सूचना सांगितल्या जातात. पण, ऑनलाईन पेमेंट किंवा काही महत्त्वाचे फोन आल्यानंतर उचलले जातात. फोनची रिंग वाजली आणि गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील एका पेट्रोल पंपावर हा धक्कादायक प्रकार […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-manchar

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

पुणे : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिरुर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजारपणामुळे सहभागी होता आले नाही, त्या दुःखी भावना सांगताना दिलीप वळसे पाटील भावुक झाले होते. आपण प्रचारात हजर राहू शकलो नाही, असे सांगताना भर सभेत दिलीप वळसे पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली होती. शिरुर लोकसभा […]

अधिक वाचा..

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरा रोडवर म्हाळुंगी फाट्यावरती ७ जून रोजी सायंकाळी ८ च्या दरम्यान सुखदेव सोपान मस्के (रा.टाकळी भीमा, ता.शिरूर) हे त्यांच्या मोटारसायकल वरून घोलपवाडी बाजूने घरी जात असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने मस्के यांचा उपचारापर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिक सुखदेव मस्के […]

अधिक वाचा..
purva-walse-patil

पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…

शिरुर (तेजस फडके )सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे सोशल मीडियावरील X अकाऊंटवर @PurvaWalsePatil या नावाने अधिकृत खाते आहे. परंतु, @PurvaWPatil_FC या नावाने एक खाते असून, त्या खात्यावरून काही मेसेज व्हायरल झाले आहेत. शिवाय, संबंधित अकाऊंटच्या अधारे करण्यात आलेल्या बातम्या या निराधार आहेत, अशी माहिती पुर्वा वळसे पाटील यांच्या कार्यालयातून www.shirurtaluka.com […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी २० एप्रिल रोजी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अनेक ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर…

शिरूर (तेजस फडके): राज्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी सर्व आमदारांची नुकतीच बैठकही घेतली आहे. या बैठकीला सहा आमदार उपस्थित नव्हते. हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण, अजित पवार गटाचे मंत्री […]

अधिक वाचा..