पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत जोडलेली गंभीर बाब आहे. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणे, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहणे आणि गुणवत्तेला योग्य संधी मिळणे ही प्रत्येक जबाबदार व्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कडक कायदे, पारदर्शक प्रक्रिया आणि सक्षम परीक्षा यंत्रणा यांच्या बळावर पेपरफुटीसारख्या […]

अधिक वाचा..

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित […]

अधिक वाचा..

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी घाटकोपर येथे ३०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी असल्याने अनेक गोष्टीत माघार घ्यावी लागते. उंची ही १८ वयापर्यंतच वाढते असं म्हणतात. पण हे खरं आहे का? १८ वयानंतर उंची वाढत नाही का? उंची वाढवण्यासाठी पालक मुलांना पौष्टिक आहार, जीवनशैलीत बदल आणि व्यायामही करायला सांगतात. १८ वर्षांनंतर उंचीमध्ये मोठे […]

अधिक वाचा..

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या जन्मादरम्यान केस गळतात असे ऐकले होते. पण माझ्या दोनही प्रेग्नन्सीमध्ये तसे काही झाले नाही. हुश्श वाटले. पुढे अमेरिकेत आल्यानंतर माझे केस गळू लागले. पाणी आणि हवामानातील बदलामुळे असावे कदाचित. खूप काही गळत नव्हते. त्यामुळे जास्त काळजी वाटली नाही. अलीकडे मात्र […]

अधिक वाचा..

राज्यातील शाळांवर FDAचा कडक फूड सेफ्टी ‘वॉच’; जंक फूडला 50 मीटर परिसरात बंदी

तुकाराम मुंढेंची ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ मोहीम; FSSAI परवाना सक्तीचा, वर्षातून दोनदा अन्न तपासणी मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राज्यभर राबवण्याचे आदेश देण्यात आले […]

अधिक वाचा..

मुंढेंचा आणखी एक मोठा दणका! मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबचे FSSAI परवाने तात्काळ निलंबित

झुरळं, माशा, एक्सपायर अन्नपदार्थ आणि अस्वच्छ स्वयंपाकगृहामुळे FDAची कठोर कारवाई; राज्यभरात 81 आस्थापनांची तपासणी मुंबई: राज्यात हॉटेल, डेअरी आणि उपहारगृहांवर धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील नामांकित क्रीडा क्लबांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाच्या CDOE कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; ७ दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

निकालात विलंब, सामूहिक नापास, मोफत पुनर्तपासणी आणि दोषींवर कारवाईची मागणी; ॲड. अमोल मातेले यांचे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन. मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (CDOE/IDOL) कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी CDOE संचालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिवपदी सुदर्शन दरेकर यांची नियुक्ती

शिरुर (तेजस फडके): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, समाजाप्रती उत्तरदायित्व जपणारा पत्रकार हा जागरूक आणि प्रभावी घटक मानला जातो. अशा परिस्थितीत युवा पत्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच शिरूर येथे पार पडली. संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बोअरवेलवरुन मंडप व्यावसायिकाला मारहाण करत गोळ्या घालण्याची धमकी 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथे ग्रामसभेने गावात बोअरवेल घेण्यास बंदी घातलेली असताना रात्रीच्या वेळी बोअरवेलची गाडी गावात आणल्याबाबत विचारणा करणाऱ्या मंडप व्यावसायिकाला तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “बंदूक घेऊन येतो, गोळ्या घालून जिवे मारतो,” अशी गंभीर धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि २९) जुलै रात्री घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police […]

अधिक वाचा..