crime

शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई करण्यात आली असून, दोन जणांवर जुगार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी यांच्या कार्यालयीन पथकातील पोलिस उपनिरीक्षक रघूनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह शिरूर शहरामध्ये सिध्दार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील ऑनलाईन स्कील गेम नावाचे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत खाते रिकामा करणाऱ्या पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांच्या तत्परतेमुळे जाळ्यात अडकला आहे. शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत हातचलाखीने कार्डची अदलाबदली करुन पासवर्ड माहिती करून अकांऊट साफ करण्याच्या घटना शिरूर तहसिल कार्यालयासमोरील […]

अधिक वाचा..
crime

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी येथे पहाटे कामावरुन सुटल्यानंतर बसमधुन एल अँड टी फाटा येथुन तीन कामगार रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच चोरटयांनी रात्रीच्या अंधारात तीन कामगारांना धारदार कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देवुन त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १४ हजार ९७० रुपये किंमतीचा ऐवज […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी घेतल्याने तीन जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये सोमवार (दि 2) रोजी एका ट्रक चालकाकडुन माथाडीचे कामगार असल्याचे सांगत खंडणी उकळत हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने ट्रकचालक विठ्ठल बबन कचरे (वय 36) रा. पाडळी लोणंद, ता. खंडाळा जि.सातारा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दखल केल्याने पांडुरंग बबन अभंग, […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC मध्ये गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना एकाचा मृत्यू तर एक जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये एका मालवाहतूक ट्रकमध्ये हवा भरत असताना टायर फुटल्याने एका कामगारा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयराम हिरदुराम कश्यप (वय २२, सध्या पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. किरवामुडापरा, ता.मादलापाल, जि. बस्तर, राज्य छत्तीसगड) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत रविकांत सुरेश कुमार (वय ४०, रा. […]

अधिक वाचा..
wagholi-ganeshotsav

वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू…

वाघोली : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यु झाला आहे. वाघोली येथील आयव्ही इस्टेट येथे गुरुवारी (ता. २८) रात्री सात वाजता ही घटना घडली आहे. गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी व दोन मुले […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने 18 सप्टेंबर 2023 रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी आणि प्रथमेश संतोष नवले यांना अटक करुन त्यांच्या कडून 1 गावठी पिस्टल व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरु […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव ता शिरुर जि. […]

अधिक वाचा..

निमगाव भोगी येथील युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आदित्यचा मानसिक छळ करुन पळुन जाण्यास व गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंपावरील सुहास वडघुले आणि […]

अधिक वाचा..