रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहीत्राच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरांना अटक करुन 15 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव या गावातील विद्युत रोहित्रांच्या तांब्याच्या चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालु होते. सदर चोरी प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला वेळोवेळी अज्ञात आरोपींविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..
shirdi-triple-murder

जावयाने सासरवाडीत जाऊन केली तिघांची हत्या…

शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत असुन रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.   याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सरपण आणण्यासाठी गेलेल्या मुलींचा विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (ता. शिरुर) या गावामध्ये दोन अल्पवयीन बहिणी सरपण आणण्यासाठी गेल्या असताना एकाने त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. टाकळी हाजी येथील दोन बहिणी असलेल्या अल्पवयीन मुली सरपण आणण्यासाठी घराजवळील शेतात गेल्या होत्या. यावेळी गावातील गणेश गावडे याने सदर अल्पवयीन युवतींचा पाठलाग […]

अधिक वाचा..
Money

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या झडती कारवाई मध्ये जप्त केलेले खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवही […]

अधिक वाचा..
dp-robbery

शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला मारला असून, महिनाभरात ३ विदयुत रोहित्र फोडले आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शिरूर पोलिसांपुढे आव्हाण निर्माण केले आहे. सविंदणे (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुर्वनरवडे मळा व हाडकी हाडवळा येथील असे दोन विद्युत रोहीत्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहेत. […]

अधिक वाचा..
rekha-bandal

पुणे-नगर रस्त्यावर रेखा बांदल यांच्या मोटारीची फोडली काच अन्…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेली आहेत. हा प्रकार बुधवारी (ता. 6) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील अल्फा डायग्नोस्टिकसमोर घडाला आहे. चोरट्यांनी पर्ससह 40 हजारांची रोकड, डेबिट कार्ड, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. तसेच खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दोन महिलांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील तीन जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी येथे राहणाऱ्या जोगवा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबातील दोन महिला चुलीसाठी सरपण गोळा करत असताना जुन्या वादाच्या कारणावरुन तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करत डोक्यात चाकू मारुन जखमी केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे राहुल महादेव सावंत अभिषेक महादेव सावंत, महादेव साहेबराव सावंत सर्व सध्या (रा. जुना टोलनाक्याजवळ, रांजणगाव ता. […]

अधिक वाचा..