शिरुर तालुक्यात ठेकेदाराकडून महिलेचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेचा कंपनीच्या ठेकेदाराने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कैलास कोंडल याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेची कंपनीतील कामातून ठेकेदार कोंडल याच्या सोबत ओळख झालेली होती. त्यानंतर कोंडल महिलेच्या घरी येऊन महिलेच्या पतीला महिलेबाबत काहीही […]

अधिक वाचा..

पोलिस कर्मचारी आत्महत्या प्रकरणी आरोपिंच्या पोलिस कोठडीत वाढ

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी, सासरा आणि मेहुणा जबाबदार असल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी जितेंद्र […]

अधिक वाचा..

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना “सायबर क्राईम” चा धोका वाढतोय

शिरुर (तेजस फडके) सध्या आपल्या देशात नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित होत असुन आपली वाटचाल डिजिटल इंडियाकडे चालु आहे. परंतु सध्या कोणतीही घरफोडी, दरोडा तसेच लूटमार न करता लोकांच्या बँक अकाउंट मधुन पैसे गायब करणारी “सायबर क्राईम” ची नवीन पद्धत अस्तित्वात आली असुन डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अशिक्षित लोकांसोबत उच्चशिक्षित लोकांनाही पद्धतशीरपणे “गंडा” घालणारे सायबर गुन्हेगार वाढत असुन […]

अधिक वाचा..

सणसवाडीत बांधकाम ठेकेदाराला खंडणी मागणारे अटक

ठेकेदाराचे कार मधून अपहरण करत हात बांधून मारहाण शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना […]

अधिक वाचा..
Pune nagar highway accident

शिरूर तालुक्यातील वाहनाला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर…

शिरूरः अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. आहे. गुढी पाडव्यादिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा हा अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अपघातग्रस्त आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. मध्यरात्री गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ […]

अधिक वाचा..

शिरुर मधून बांधकामा साठीच्या लोखंडी प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील प्रीतमनगर मध्ये बिरेश पाठक यांचे बांधकाम सुरु असून सदर कामाचे ठेकेदार अफरोज अन्सारी यांनी बांधकामाच्या ठिकाणी काही लोखंडी प्लेटा आणून ठेवलेल्या होत्या. २० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास अन्सारी सदर ठिकाणी आले असता त्यांना तेथील बांधकामाच्या तब्बल 25 लोखंडी प्लेटा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत अफरोज इब्राहीम अन्सारी (वय ३३) रा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झाडाच्या सावलीखाली लावलेली दुचाकी चोरी

शिरुर (तेजस फडके): न्हावरे- आंबळे रोडच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली सावलीला उभी केलेली गाडी चोरीला गेल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने ही गाडी चोरुन नेल्याची तक्रार महेश मारुती पवार (वय 23) रा. बेलवंडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 19) रोजी […]

अधिक वाचा..
Aaditya Owhal

शिरूर तालुक्यातील युवकाने स्टेटसला स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली अन्…

पुणे : पारगाव (ता. दौंड ) येथे युवकाने व्हॉटसअॅप स्टेटसला स्वत:लाच श्रद्धांजली वाहत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव परिसरात त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आदित्य ओव्हाळ (रा. आंधळगाव, ता. […]

अधिक वाचा..

शिरुरमधून चोरीला गेलेला जेसीबी २४ तासात चोरांसह पोलिसांनी घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरीला गेलेला जेसीबी तांबाराजूरी ता. पाटोदा जि. बिड येथे पळवून नेऊन त्याची दोन लाखाला चोरी करून विक्री केल्याप्रकरणी जेसीबी सह तीन आरोपींना २४ तास अथक प्रयत्न करून शिरूर पोलिसांनी गजाआड केल्याने शिरूर पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १७) मार्च रोजी करडे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीला दमदाटी करत मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास पायी चाललेल्या व्यक्तीला 2 अज्ञात युवकांनी शिवीगाळ, दमदाटी करत त्याचा महागडा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याने अल अमीन कॉलेज जवळून राम होळंबे हे […]

अधिक वाचा..