शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर अज्ञात चोरट्यांनी क्रेन व ट्रकच्या सहाय्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नारायण कुंडलिक गोरे (रा. तरडोबाची वाडी, गोरेमळा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील सरदार पेठेतील गजबजलेल्या भागात आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या नामांकित सराफ दुकानावर धाड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोड्याची कशी […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश; सात दुचाकी जप्त

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर (ता. शिरुर) पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करत तब्बल ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शिक्रापूर व रांजणगाव पोलीस ठाण्यातील एकूण ६ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी अन्वये अंबादास दुक्कल जाट यांची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१२ डब्ल्युसी ३२१४) हि मोटारसायकल चोरीस […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात घरफोडी; ४८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

न्हावरे (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन तब्बल ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २१ सप्टेंबर रात्री ११ ते २२ सप्टेंबर पहाटे ५ च्या दरम्यान घडला. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे गौरव बापु पवार (वय २८, रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; १४ जणांसह अनोळखी ७ आरोपींवर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्तीमध्ये जमिनीच्या वादातून मुलमुले कुटुंबावर दहशतीचा हल्ला झाला. लोखंडी रॉड, फावडे व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा १४ जणांसह इतर सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिदास देविदास मुलमुले (वय 45, धंदा […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शेतकऱ्याच्या नावावरून बँकेचे कर्ज काढून पन्नास लाखांची फसवणूक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांच्या जमिनीवरून सहकारी संस्थेतून कर्ज काढून, प्रत्यक्ष कर्जदारास रक्कम न देता संगनमताने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

मलठण – आमदाबाद रोडवरील अपघातात युवक ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलठण (सुनिल जिते): आमदाबाद गावाजवळ मलठण -आमदाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. (दि. १७) सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३. ३० […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात धाडसी आणि वेगवान कारवाई करुन अवघ्या काही दिवसांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे सर्वच स्तरातुन रांजणगाव पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे. घटना नक्की कशी घडली…? कारेगाव येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या काजल महेंद्र पडघाण (मुळ रा. जुमडा, ता. वाशिम) या […]

अधिक वाचा..

दुकानासमोर बसलेल्या कुत्र्यावर केले सपासप 18 वार

पुणे: पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकुर्डी येथील डी टू सी कमर्शियल दुकानासमोर बसलेल्या एका सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अंमली पदार्थ विक्रीत युवक जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर मोठी कारवाई करत एम.डी. (मॅफेडॉन) विक्रीसाठी आलेल्या तरुणास जेरबंद केले आहे. आरोपीकडून अंमली पदार्थासह स्कुटी असा एकूण ७२,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शिरूर परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..