crime

शिरूर तालुक्यात मारहाण करून गाडीची काच फोडून लाखो रुपये लंपास…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-निमोणे रस्त्यावरील चव्हाणवाडी हद्दीत ओंकार सचिन गवळी (वय २०, रा. पाचर्णेमळा शिरूर) याची रविवारी (ता. १०) रात्री ८.४५च्या सुमारास अज्ञातने कार अडवून रॉडने गाडीची काच फोडून मारहाण केली. गाडीच्या डीकीतील तब्बल १,७२,००० रुपये लंपास केले आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी रात्री ०८.४५ वा. च्या सुमारास चव्हाणवाडी (ता. शिरूर) गावच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी व्हर्लफुल कंपनीतील चोरी प्रकरणी आरोपी अटक करत 10 रेफ्रिजरेटर केले जप्त

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील व्हर्लफुल कंपनीमधुन 91 फ्रिज रांजणगाव ते मल्लपुरम, केरळ येथे कंटेनर चालक घेऊन जात असताना कंटेनर मधील 11 फ्रिज कंटेनरचे सिल तोडुन फ्रिजची विक्री करुन कंटेनर चालक फरार झाला होता. त्यानंतर दिपक ज्योतीबा खैरे (रा. वडगावशेरी, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे 15 फेब्रुवारी 2024 रोजी […]

अधिक वाचा..
crime

अहमदनगर हादरले! ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस स्टेशनला दीड वर्षांपुर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुकादमावर गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत चोरटयांनी जवळपास दोनशेच्या वर विद्युत रोहीत्र चोरुन नेले असून महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. विद्युत रोहीत्र चोरीला गेल्यावर जास्त विदयुत रोहीत्र चोरीला गेल्याने नवीन विद्युत रोहित्र देताना महावितरण कडून महीनोमहीने वेळ लागत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी महागड्या केबल वारंवार चोरीला जात असून या […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील वेश्या व्यवसायास भाड्याने खोली देणारा मालक अजित इटनर याच्यावर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत वेश्या व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या तीन मजली इमारतीत खोली भाड्याने देऊन जागा उपलब्ध करुन देणाऱ्या अजित देविदास इटनर या खोली मालकावर रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.   कारेगाव (ता. शिरुर) येथील यश-इन चौकात अजित इटनर याची इमारत […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुर मध्ये शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूच्या 1226 झाडांची लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मीनगर परीसरात शिक्रापुर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची 1 हजार 226 झाडे जप्त केली आहेत. हि झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे आणि सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.   […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारताच पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु केल्या असुन सर्वसामान्य जनतेने त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. दोनच दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकात एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कारवाई केल्याने स्थानिक नागरीकांनी पंकज देशमुख […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकात एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्याव्यवसाय चालु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार दर्शन दुगड (I.P.S) यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलावुन घेत येथील वेश्याव्यवसायावर कारवाई केली असुन यात एका 40 वर्षीय महिलेची […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन भांबार्डे येथील डोंगरावर नेत त्याला मारहाण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील फॉरेस्ट मध्ये सोडुन दिले होते. यातील तीन आरोपीना रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या बेकायदेशीर पिस्टल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल मागविले जातात. कारेगाव MIDC परीसरातील यश इन चौक येथे गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या एकास रांजणगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे.   रांजणगाव पोलिसांनी मागील चार […]

अधिक वाचा..