Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिरूर शहरातील वर्दळीच्या परिसरात सकाळच्या वेळी गोळीबार झाल्याने शिरूर शहर हादरले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. View this post on Instagram A post shared by Shirur […]
अधिक वाचा..