सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा

बीड: बीड येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशावर आणि लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. […]

अधिक वाचा..

वादानंतर आईने भडकावले, हातात चाकू सोपवला

संभाजीनगर: दोन्ही कुटुंबांचे अवघ्या १०० मीटर अंतरावर घर. दोघांचा किराणा दुकानाचा व्यवसाय. मात्र, निमोणे कुटुंबाचा वाळू, जेसीबी, पाण्याच्या टँकर व्यवसायात जम वाढला होता. राजकीय पाठबळामुळे गुंडगिरीचा आत्मविश्वास वाढला होता. पाेलिस, मनपा, सिडकोकडे तक्रारींनंतरही त्यांनी पाडसवान कुटुंबाला मारहाण व धमकावणे सुरूच ठेवले. दोन वर्षांचे वाद अखेर प्रमोद पाडसवान यांच्या हत्येपर्यंत येऊन थांबले. शुक्रवारी दुपारी १ वाजता […]

अधिक वाचा..

दोन मैत्रिणींच एकाच बाॅयफ्रेंडवरून वाद झाल्याने महिला होमगार्डचा गळा दाबून नाल्यात फेकल अन्…

बीड: गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा गुन्हेगारीच्या मोठ्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आणखी दोन खुनांच्या घटनाने जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर परळी तालुक्यातील जळगव्हाण येथे कौटुंबिक वादातून […]

अधिक वाचा..

माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर…

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून एका महिलेने असं काही केलंय की शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागली होती. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात कौटुंबिक वादातून मुलाने केला वडिलांवर जीवघेणा हल्ला

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवरच चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली. याबाबत चंद्रकांत श्रीपती शेवाळे (वय ६४, रा. शेवाळेमळा, निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असुन पोलिसांनी […]

अधिक वाचा..

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असुन फिर्यादी आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०) व्यवसाय -डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १9) रोजी सायं. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पैशांच्या वादातुन तरुणावर दगडफेक; सोन्याची चैन लंपास

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात पैशांच्या वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर दगडफेक करुन गंभीर दुखापत करण्यात आली. या हल्ल्यात पीडिताच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून हरवल्याची धक्कादायक घटना असुन याबाबत संदेश लहु शेलार (वय ४०, रा. करंजावणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश शेलार […]

अधिक वाचा..

त्या खुणामागचे गुढ उकलण्याचे शिरूर पोलिसांपुढे आव्हान 

शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५0) यांचा कवठेयेमाई हद्दीतील गांजेवाडी, गणेशनगर परिसरात मृतदेह (दि. २०) रोजी उसाच्या शेतात सापडला होता. त्यांची टू व्हीलर गाडी ही त्याच परिसरात आढळल्याने त्यांचा मृतदेह थोड्या अंतरावरच मिळून आला होता. ते (दि. १९) पासून घराबाहेर गेले होते ते रात्री घरी न आल्याने त्यांच्या मुलांनी […]

अधिक वाचा..

कवठे येमाई येथे उसाच्या शेतात सापडला मृतदेह; खुन झाल्याचा संशय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परीसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खुण झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे व का करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांनी पेट्रोल पंपावर चोरी करणाऱ्या कामगारांना गुजरात मध्ये केले अटक 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील एच. पी. पेट्रोल पंपावर कामगार म्हणून ठेवण्यात आलेल्या कामगारांनी तब्बल ९४ हजार ५२० रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला होता. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करत होते. या गुन्हयातील आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा.देवरी, जि.रामसेन […]

अधिक वाचा..