ranjangaon-midc-police station

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेत रविवार (दि ३) रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. हि पतसंस्था रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अवघ्या काही मीटर अंतरावर असूनही चोरट्यांनी असा प्रयत्न केल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली […]

अधिक वाचा..

बाप कसला हैवानच तो! 22 पानांची चिठ्ठी लिहून बहीण भावाची आत्महत्या, आमच्या बॉडीला हात लावू नका…

गाझीयाबाद: भाऊ आणि बहिणीने एकत्र आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. गाझियाबादमध्ये ही भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणाला आता एक नवीन वळण आलं आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी बहीण अंजलीने डायरीच्या 22 पानांवर ही सुसाईड नोट लिहिली होती. अंजलीने लिहिले आहे की आमच्या मृत्यूला मिस रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) वगळता दुसरे कोणीही […]

अधिक वाचा..

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप

मुंबई: महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज (दि.2) रेवण्णांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये माजी खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत.   प्रकरण काय ?   लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना यांचे कथित अश्लील […]

अधिक वाचा..

जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नियमित व्यायाम करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावात असलेल्या एका जीममध्ये जात होते. ते नियमितपणे नसले तरी […]

अधिक वाचा..

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करणारा माजी खासदार ठरला दोषी

बंगळूर: हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या बंगळूरमधील विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला. आज (२ ऑगस्ट) न्यायालय शिक्षेचा कालावधी जाहीर करणार आहे. न्यायालयात प्रज्वल रेवण्णांना कोसळलं रडू निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावनिक झाले आणि रडू लागले. न्यायालयातून बाहेर पडतानाही ते […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरचा बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघड

अहिल्यानगर: बनावट नोटा तयार करणारा छत्रपती संभाजीनगर शहराजवळील कारखाना व या बनावट नोटा बाजारात वितरित करणारे रॅकेट अहिल्यानगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहे. एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य सूत्रधार फरार झाला. पोलिसांनी ५९ लाख ५० हजार रुपये रुपयांच्या ५०० दराच्या बनावटांसह २ कोटी १६ लाख रुपयाच्या बनावट नोटा तयार तयार होतील, […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे ते दोघे दीड महिन्यानंतर नाशिक येथे जेरबंद

पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा गेवराई: अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघे पोलिसांना देत होते गुंगारा दीड महिन्यानंतर पोलीसांची कारवाई गोवर्धन यलदाळे, रा. रोहीतळ, ता. गेवराई व सतीश (मल्या) माळोदे रा. नाळवंडी, ता. बीड या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस […]

अधिक वाचा..

महादेव मुंडे प्रकरणात ४ जणांना बेड्या, बडा मासा गळाला लागल्याची शक्यता

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये महिला व तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता; पतीने दिली शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार

शिरूर ( अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिवरत्न सोसायटी, शिक्षक कॉलनी येथून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह कोणतीही पूर्वसूचना न देता घर सोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा मंगेश जौंजाळ (वय २६) व तिचा मुलगा सम्यक मंगेश […]

अधिक वाचा..