१३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार
झारखंड: झारखंडमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात ही घटना घडली. १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार करण्यात आला.एवढेच नाही तर आरोपीने पीडित मुलीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. पीडितेच्या वडिलांनी या […]
अधिक वाचा..