crime

शेतकऱ्याच्या कांद्याच्या वखारीला लावली आग; अडीचशे पिशव्यांचे नुकसान…

मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील धुमाळस्थळ वस्तीमध्ये संदीप बबन धुमाळ (रा. धुमाळ स्थळ) या शेतकऱ्याच्या तात्पुरत्या लाकूड आणि बाजरीच्या सरमाडाने केलेल्या कांदा वखारीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याने सुमारे अडीचशे पिशव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. सध्याच्या चालू असलेल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अडीचशे पिशवी कांदा आगी पासून वाचण्यात यश […]

अधिक वाचा..
sandeep-singh-gill

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार मिसींग तपासण्यात आले असून, CCTV फुटेजवर टीम काम करत आहे. मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा (अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ) अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करुन त्यांचे मृतदेह पेटवुन दिल्याची घटना रविवार (दि २५) रोजी समोर आली असुन या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून […]

अधिक वाचा..

एन्काऊंटर! छत्रपती संभाजीनगरात एन्काऊंटर; नक्की काय घडल

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर येथे एका मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपी अमोल खोतकरचा मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. एन्काऊंटरची थरारक घटना – स्टेप बाय स्टेप पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली की अमोल खोतकर वाळूजमधील कोल्हाटी परिसरात लपून बसलेला आहे. त्यामुळे सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक वडगाव कोल्हाटी येथे पोहोचले. पोलिसांनी […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (दि २४) मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ ३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय 35), रा. […]

अधिक वाचा..
dead

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगावात गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे. शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ अज्ञात व्यक्तीने […]

अधिक वाचा..

वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक  

दोघंही 7 दिवसांपासून होते फरार पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे […]

अधिक वाचा..

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात […]

अधिक वाचा..

शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): दिनांक ११ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत बस स्थानक येथुन यातील फिर्यादी नामे रूपाली अनिल काळेल रा. त्रीमुर्तीनगर भिगवण रोड जळोची बारामती ता. बारामती, जिल्हा पुणे व त्यांची मुलगी नामे तन्वी व भाची साक्षी असे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी […]

अधिक वाचा..