अवधूत ज्वेलर्समध्ये सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; दोन अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील ‘अवधूत ज्वेलर्स’ या सराफा दुकानात दोन अज्ञात महिला चोरट्यांनी ग्राहक असल्याचा बनाव करून तब्बल 32,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना 3 मे रोजी सायंकाळी 4.30 ते 4.45 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमोल कचरू दहिवाळ (वय 34, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन चुलते, चुलती व त्यांच्या दोन मुलांना लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे चुलतीने तक्रार दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव (रा. निमोणे, ता. शिरुर, ज. पुणे) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री भाऊसाहेब जाधव (वय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातुन सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण; गुन्हा दाखल 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील एका गावात सुन घराच्या ओट्यावर जेवण करत असताना दारु पिऊन आलेल्या सासऱ्याने सुनेला जेवायला मागितले असता. सुनेने माझे जेवण झाल्यावर तुम्हाला जेवायला वाढते असे म्हटल्याने सासऱ्याला राग आल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात काठी मारत डोके फोडल्याने सुनेने शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असल्याने सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

निमोणे येथे दुचाकीची चोरी; अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावातुन एका दुचाकीची चोरी झाली असुन दुचाकी चोरी करताना अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याबाबत धनंजय यमराज काळे (वय ४६) रा.निमोणे, ता.शिरुर, जि.पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २ मे २०२५ रोजी मध्यरात्री १:१५ च्या […]

अधिक वाचा..

जांबुत येथे घरफोडी आणि दरोड्याचा प्रकार; महिलेला जखमी करत दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत (थोरातवस्ती) येथे (दि. २९) एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने दागिने लांबवले. यामध्ये महिलेच्या कानाच्या पाळीस देखील गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई लक्ष्मण थोरात (वय ५२), व्यवसाय शेती, रा. जांबुत, थोरातवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्याला कुदळीच्या दांडक्याने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाकलेल्या लाकडांच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दोन शेजाऱ्यांनी हात उठवला. इतकेच नव्हे, तर डोक्यात कुदळीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. फिर्यादी केरभाऊ गेणभाऊ पानमंद (वय ६५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात पुलाच्या बांधकामाचे साहित्य चोरटयांनी लांबविले अन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. (दि. २५) एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता ते २६ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे व पत्र्याच्या शेडचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आणि पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले. चोरट्याने अंदाजे 2,52,545 रुपये किंमतीचा […]

अधिक वाचा..

शिवाजीनगर सत्र न्यायालयात लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवाजीनगर सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिरूर येथील बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१) या आरोपीस बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच आरोपीवर १०,००० रुपयांचा दंडही लावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेश देण्यात आले. या प्रकरणी […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे. सन २०२४ ते एप्रिल २०२५ […]

अधिक वाचा..

इचकेवाडीत जमीन वादातून हाणामारी; सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे जमीन वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. 260/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 18 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..