गुनाटमधील वाळूच्या Video मुळे प्रशासनाची धावपळ; पंचनामा झाला, पण गुन्हा दाखल होणार का…?

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा व्हिडीओ ‘www.shirurtaluka.com’ ने प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी (ता. १८) उशिरा त्याचा पंचनामा करण्यात आला. मात्र, ही कारवाई प्रशासनाच्या जागरुकतेमुळे नव्हे, तर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या शोध पत्रकारीतेमुळे झाली आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

अधिक वाचा..
shirur-mseb-police

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकामार्फत रात्रीच्या वेळेत संवेदनशील व दुर्गम भागांमध्ये नियमित गस्त घालण्यात येत आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या या संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात केली असून, रोहित्र […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन वर्षीय निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. लग्न करण्याच्या वादातून आरोपीने प्रेयसीच्या मुलालाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणी पप्पु कोल (वय 25) या कारेगाव येथील कल्याणी […]

अधिक वाचा..

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश मिळाले आहे. बाजार परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित महिलांना रंगेहात ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): “तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा जाब विचारत एका तरुणाला रस्त्यात अडवून पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय २६, रा. सुंदरसृष्टी, शिरूर, मूळ रा. बलिया, उत्तर प्रदेश) […]

अधिक वाचा..

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून ताब्यात घेण्यात आले. 8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 78 लाख […]

अधिक वाचा..
kanhur-murum-truck

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू असल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी या कामात दिवसभर पुर्णपणे व्यस्त होते. मात्र याच संधीचा फायदा घेत कान्हूर मेसाई परिसरात मुरुम माफियांनी अवैध उत्खननाचा सपाटा लावल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, कान्हूर मेसाई आणि परिसरातील काही […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी विरोधातील कथित गैरप्रकारांची माहिती उघड करण्याची धमकी देत तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विजय अनिरुध्द साबळे, रा. फ्लॅट नं. १०९, मैत्री गोल्ड सोसा., शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. आंभोळ, जांभुळदरा, […]

अधिक वाचा..
balasaheb-tambe-warude

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या वर्षभरापासून “लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार” अशा आशयाचे उघडपणे धमकावणारे स्टेटस सोशल मीडियावर त्याने ठेवले होते. अखेर, पूर्ववैमनस्याच्या याच रागातून या अल्पवयीन मुलाने रात्रीच्या अंधारात घराबाहेर गाढ झोपलेल्या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत भावाच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकत त्याच्या कुटुंबावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात शेतकरी, त्यांची पत्नी आणि वृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात […]

अधिक वाचा..