शिरुर तालुक्यात शेतकऱ्याला दगड-काठीने मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील निमोणे येथे शेतातून पोकलेन व हायवा वाहन नेत असल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन ६४ वर्षीय शेतकऱ्याला दगड, बांबू तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माणिक प्रल्हाद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि ७ जुलै […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वादातून महिलेला मारहाण; दोघांविरोधात विनयभंगाची तक्रार

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील निमोणे गावात नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन वाद निर्माण होऊन एका महिलेला अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता फिर्यादीच्या कुटुंबीयांवरही दगडफेक करुन दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमोणे परिसरात खळबळ उडाली असून, गावातील रस्त्यांच्या वापरावरुन होणारे वाद आता थेट महिलांच्या सुरक्षिततेपर्यंत […]

अधिक वाचा..

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा व मोटारसायकल जप्त शिरू (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहीत्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने महावितरण आणि शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास अडथळे निर्माण होत होते. […]

अधिक वाचा..

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि यवत पोलिसांनी संयुक्तरीत्या भांडगाव गावच्या हद्दीत सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन अवैध गावठी पिस्तुले, पंधरा जिवंत काडतुसे […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांची धाडसी कामगिरी; डायल ११२ ला कॉल अन मायलेकरांचा जीव वाचवला

शिक्रापुर (ओंकार भोरडे) “माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत… लवकर या…” डायल ११२ वर आलेल्या या आर्त मदतीच्या कॉलने शिक्रापुर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने धानोरे (ता.शिरुर) येथे धाव घेत हातात तलवार घेऊन पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या या […]

अधिक वाचा..

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली […]

अधिक वाचा..

कवठे यमाईतील अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे यमाई (ता. शिरूर) येथील १७ वर्षीय तरुणाला जीवे मारण्याची तसेच हात-पाय तोडण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप असून, त्यानंतर भीतीपोटी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार आरोपीसह तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी समीर […]

अधिक वाचा..

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन; कवठे यमाईत प्रवेश करताच सराईत आरोपी जेरबंद

शिरूर: पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून मूळ गावी प्रवेश केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश तुकाराम देवकर (वय ३०, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. […]

अधिक वाचा..

आंतरजिल्हा जबरी चोरी टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत आरोपी जेरबंद, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड (प्रतिनिधी): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

अधिक वाचा..

रांजणगाव सांडस येथे ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइलची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

न्हावरे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील भीमा नदीकाठच्या शेतातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस येथील गट क्रमांक १५१ मधील भैरवनाथ अॅडिशनल ६३.२२ केव्ही क्षमतेच्या वीज ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल सांडून अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर उघडला. त्यानंतर त्यामधील सुमारे […]

अधिक वाचा..