78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटाना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

१८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन  मुंबई: फ्रान्स येथे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना यासाठी […]

अधिक वाचा..

विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची लोककलेने रंगतदार सुरुवात

मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव […]

अधिक वाचा..

राज्य शासना तर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

मुंबई: मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित […]

अधिक वाचा..

जिलबी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच कलाकार आणि तंत्रज्ञ […]

अधिक वाचा..
actor-kiran-gaikwad

देवमाणूस! अभिनेता किरण गायकवाड याचे शुभमंगल सावधान!

मुंबई : देवमाणूस या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. किरणने काही दिवसांआधीच प्रेमाची कबूली दिली होती. किरण गायकवाड याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्याबरोबर लग्न केलं आहे. किरणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. किरणच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. किरणला चाहत्यांनी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. किरण गायकवाड आणि वैष्णवी […]

अधिक वाचा..
varsha-usgaonkar

चर्चांना उधाण! वर्षा उसगांवकर यांना लग्नाच्या 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही…

मुंबईः बिग बॉस मराठीचे 5वे सीजन गाजत असून, बिग बॉसच्या घरात मोठा वाद बघायला मिळाला.एका टास्कमध्ये निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार? असे थेट म्हटले. निकी तांबोळी हिचे हे विधान ऐकून विविध चर्चांना उधाण आले आहे. रितेश देशमुख याने निकी तांबोळी कान उघाडणी केल्यानतंर तिने वर्षा उसगांवकर यांची माफी मागितली. वर्षा […]

अधिक वाचा..
prathamesh-parab

‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…

मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]

अधिक वाचा..
ganpati-song

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार […]

अधिक वाचा..
Gautami Patil

Video: गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली अन्…

सांगली: नृत्यांगणा गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील हिचे अनेकजण चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. तिला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येने गर्दी […]

अधिक वाचा..
jayant sawarkar

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (वय ८८) यांचे आज (सोमवार) निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांनी गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जयंत सावरकर […]

अधिक वाचा..