शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा. गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर […]

अधिक वाचा..

जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करत तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली असून, ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंच म्हणून कार्यरत […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने उलटूनही रस्त्याच्या कामामध्ये विशेष अशी प्रगती दिसत नाही. रस्त्याचे काम काय फक्त कागदोपत्री सुरू आहे काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. शिक्रापूर-मलठण रस्ता खोदल्यामुळे नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहेत. दोन […]

अधिक वाचा..
sandeep-gill

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे थेट ‘घरपोच नशा’ पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ‘एमडी’ अंमली पदार्थाचा मोठा साठा उघडकीस आला असुन ‘पोर्टर’ या डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून हा माल पुरवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या […]

अधिक वाचा..
dr-sunita-pote

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना, एका महिला डॉक्टरने भररस्त्यात प्रसूती करून त्या मायलेकीचे प्राण वाचवले आहेत.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) शिरूर शहरातील जोशीवाडी येथील एक गरोदर महिला आज (शनिवार) सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्याने शिरूर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे शिरूर मध्ये आले होते. त्यांना अवैध धंद्यांची माहिती कळतात त्यांनी कठोर भूमिका घेत शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना शिरूर पोलीस ठाणे […]

अधिक वाचा..

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करत मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या यशामुळे अरणगाव परिसराततुन सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. निकिता मखर हि आर्थिक अडचणींना सामोरी जात असतानाही शिक्षण आणि करिअरच्या वाटचालीत खंबीरपणे […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील हॉटेल तिरंगा समोर आज (दि 18) रोजी पहाटे 5 च्या सुमारास तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.   View this post on Instagram   […]

अधिक वाचा..

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती टाकण्याच्या वादातुन दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातुन एका तरुणाने बाहेरचे गुंड आणुन दहशत करत दुसऱ्या तरुणाच्या जेसीबी मशिनच्या काचा फोडल्या. बाहेरुन आलेल्या गुंडाच्या हातात कोयता तसेच सत्तूर सारखी घातक शस्र होती. तसेच हे सर्व गुंड नशेत होते अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर परिस्थितीकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळुंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बुधवार (ता. १५) पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शहरासह तालुक्यात चर्चेला चांगलेच […]

अधिक वाचा..