करडे–कारेगाव रस्ता झाला खड्ड्यांचा मार्ग; एक-दोन नव्हे तर तब्बल ३०० खड्डे

शिंदोडी (तेजस फडके) करडे ते कारेगाव हा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ३०० पेक्षा अधिक खड्ड्यांनी हा मार्ग विद्रूप झाला असून नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. दररोज या रस्त्याने रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार प्रवास करतात. मात्र प्रत्येक दहा-पंधरा फूटांवर खोल खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावर प्रवास […]

अधिक वाचा..

शिरुर; सोनेसांगवीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ ला खिंडार एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटात सध्या थंडीच्या दिवसात राजकीय मात्र गरम झाले असुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत सोनेसांगवी गावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालक गंगुबाई शेळके तसेच त्यांचे पती माजी उपसरपंच हनुमंत शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिरुर खरेदीविक्री संघांचे माजी […]

अधिक वाचा..

बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) येथे १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जनतेच्या रोष अनावर झाला. या घटनेच्या निषेधार्थ दि ३ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या व नागरीकांच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी चौक, भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला असून ‘जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. निमगाव म्हाळुंगी […]

अधिक वाचा..
kanhur-mesai-election

शिरूर! पंचायत समिती पदासाठी एकत्रचा नारा पण उमेदवार काही ठरेना…

कान्हूर मेसाई मध्ये आढावा बैठकीचे आयोजन पाबळ (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई मध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत पंचायत समिती पदासाठी कान्हूर गावात बुधवारी (ता. ५) मेसाई मंदिरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक पक्षाचे नेते, आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते. रांजणगाव कारेगाव जि.परिषद,पंचायत समिती गटातून कान्हूर गावातून पंचायत […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सलग तीन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नागरीक आक्रमक झाले होते. यानंतर ०४ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बिबट्याला ठार करण्यात शार्पशूटर व वनविभागाला यश आले आहे. तब्बल वीस दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचूक […]

अधिक वाचा..
leopard

बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 16 तास रोखून धरला होता. यानंतर सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून वेगाने हालचाली सुरु […]

अधिक वाचा..
leopard-sharp-shooter

शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील जांबुत व पिंपरखेड परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. गेल्या पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्पशुटर […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलावर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरखेड येथे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील उज्जैन यात्रेच्या बसवर अज्ञातांकडुन दगडफेक

शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच शेखर पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या बसवर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे अज्ञातांकडुन दगडफेक करण्यात आली. या बसमध्ये महिला आणि लहान मुलेही प्रवास करत होते. या घटनेमुळे भाविकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे. श्री महाकालेश्वर उज्जैन यात्रेवर झालेल्या […]

अधिक वाचा..