Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

शिंदोडी (तेजस फडके) महसुल दिनाच्या पुर्व संध्येला महसूल विभागाने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे पथक तयार करत चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकाने उडवुन दिल्या. शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलिस प्रशासनाने हि संयुक्त कारवाई केली. न्हावरे […]

अधिक वाचा..

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा…

शिरुर (तेजस फडके) शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीनही पोलीस स्टेशनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांचे कार्यालय कारेगाव एमआयडीसी मध्ये आहे. साहेबांना भेटायचं म्हटल्यावर तिथे एक खाजगी कर्मचारी तैनात आहे. त्याच्या मनावरच तेथील सगळा कारभार चालत असुन साहेबांना भेटायला आतमध्ये सोडताना नागरिकांना मोबाईल बाहेर ठेवण्याची तो तंबी देत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

Video; मांडवगण फराटा जि. प. शाळेच्या हद्दीत गाळे; गाळेधारक व पोलिसांत तणाव

न्हावरे (तेजस फडके) मांडवगण फराटा येथे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सुरु असलेले गाळे हे जिल्हा परिषद शाळेच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट होताच, शनिवारी त्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडुन कारवाईची शक्यता लक्षात घेत गाळेधारकांनी विरोध केला. तर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी गाळेधारक व पोलिस […]

अधिक वाचा..

महसुल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई, आलेगाव पागा येथून १४ बेठविगार मजुरांची दोन वर्षांच्या बंदिवासातून मुक्तता

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुऱ्हाळात बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्यात आलेल्या १४ मजुरांची अखेर सुटका करण्यात महसुलव पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. गेली दोन ते तीन वर्षे अत्यंत हालअपेष्टांत अडकून पडलेल्या या मजुरांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात प्रशासन आणि लेबर लाईन सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले. ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (रा. […]

अधिक वाचा..

रामलिंगमध्ये नागपंचमीला सामाजिक बांधिलकीचा स्पर्श, वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा

शिरूर (किरण शेलार): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने पारंपरिक सणांना सामाजिक जाणिवेची जोड देत नागपंचमीचा सण यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील भिल्ल वस्तीतील वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा करण्यात आला. नागपंचमी हा सण ग्रामीण भागात श्रद्धेने साजरा केला जातो. वारुळाची पूजा करताना महिलांकडून दूध व लाह्या वाहिल्या जातात. मात्र, नाग […]

अधिक वाचा..

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

शिंदोडी (तेजस फडके) करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागीदार रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांची आर्थिक फसवणुक केल्याबाबत जिल्हा सत्र न्यायायलाने आरोपी संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके या दोन्ही बाप-लेकीचा दि २२ जुलै २०२५ रोजी जामीन फेटाळला आहे. त्यानंतर आठ दिवस उलटुनही शिरुर पोलिसांनी या बाप-लेकीला अटक केले नसल्याने वेगवेगळ्या […]

अधिक वाचा..

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई…परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत काही दिवसांपुर्वी स्थानिक गुन्हे शाखेने तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार ७८१ किंमतीचा गुटखा जप्त केला. शिरुर तालुक्यात अवैध धंद्याना ऊत आलेला असताना शिरुरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय नेमक काय करतंय अशी दबक्या आवाजात सगळ्या तालुक्यात चर्चा सुरु आहे. […]

अधिक वाचा..

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नसुन असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव जवळ घडला. काही अज्ञात व्यक्तींनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटीच्या वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रसंगात वाहक सुखरुप बचावला असला तरी […]

अधिक वाचा..

शिरूर वनविभागातील वनपाल महिलेची दोन वर्षाची वेतनवाढ कायम स्वरूपी रद्द

तर वनरक्षकाचे दोन वर्षांचे वेतनवाढ रोखले, आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या तक्रारीचा दणका.. शिरूर (तेजस फडके): शिरूर वनपरीक्षेत्र कार्यालयातील शिक्रापूर बीटातील राखीव वन क्षेत्रामध्ये झालेले बेकायदा उत्खनन, वृक्षतोड आणि कोळसा उत्पादन यासंदर्भात उघडकीस आलेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे वनपाल गौरी हिंगणे व वनरक्षक विशाल चव्हाण या दोन वन कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीनंतर शिस्तभंगाची व दोन वर्षाच्या वेतनवाढी रद्द […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महिला व तिच्या भावास बेदम मारहाण; विनयभंग, दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शास्ताबाद-मलठण रस्त्यावर वाहतूक रस्त्यावरील वादातून एका महिलेसह तिच्या भावास बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी संबंधित महिलेस विनयभंगासह शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली असून, याप्रकरणी दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, प्राजक्ता बापूसाहेब गोरडे (वय २७, रा. शास्ताबाद, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, […]

अधिक वाचा..