Mangaldas Bandal

जि. प.माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा अखेर जामीन मंजूर…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ईडीच्या जेलमध्ये असणारे बहुचर्चित व्यक्तीमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल […]

अधिक वाचा..
bhimashankar-sugar-factory

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील काही गावात कुकडी, चासकमान आणि घोडनदीच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करतात. परंतु यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून ऊस वावरात वाळत चालला आहे. कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी कारखान्याला घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त 

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावर शिरुरच्या नजीक असणाऱ्या बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहुन महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारुची वाहतुक करणारा ट्रक शिरुरच्या पोलीस पथकाने पकडला असुन त्याच्याकडुन १ हजार ५० बॉक्स रॉयल ब्लू दारू किंमत ६० लाख ४८ रुपयांची व पंधरा लाख रुपयांचा ट्रक असा एकुण ७५ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असुन यात एक […]

अधिक वाचा..
Waghale yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. ७) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. सायंकाळी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी […]

अधिक वाचा..

आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु आज कर्तव्य फाउंडेशन CCTV बसवून खरं कर्तव्य बजावले…

कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे  शिरूर (अरुणकुमार मोटे): पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु खरं कर्तव्य हे आज “कर्तव्य फाउंडेशन” ने बजावले असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या, युवतींच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे व आदर्श कार्य कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाउंडेशनच्या […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या त्या कॅफेवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील तरुण -तरूणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या ‘द स्टीम रुम’ या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आकाश रमेश लभडे (वय २३) रा. अरणगाव ,ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर असे या कॅफे चालकाचे नाव आहे. याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व […]

अधिक वाचा..

जागतिक महिला दिनानिमित्त तालुकास्तरीय कर्तृत्ववान महिला सरपंच पुरस्कार वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्दे सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८ महिला सरपंच यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांचे सन्मान करण्यात आले.अनेक महिला मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असुन संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी आठ महिला […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनचा एक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित; पोलिस दलात खळबळ

शिरुर (तेजस फडके) करडे येथील माजी सैनिक पत्नी एका कंपनीत भागीदार असताना तिची आर्थिक फसवणुक करत बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर वारंवार आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांना मदत केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव शिवाजी गिरी तसेच पोलिस हवालदार […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील त्या परिसरात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत कडक कारवाई करणार

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासाठी लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन व तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून पोलिसांच्या वसाहती करीता ही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त करून शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पूर्णपणे पोलिसिंग करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिरूर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ऍट्रॉसिटी व मारहाणीच्या गुन्हयातून आरोपींची निर्दोष मुक्तता

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील केंदूर या गावातील एका व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी आलीदर प-हाड, बाळू प-हाड, नवनाथ पहाड व दत्तात्रय प-हाड यांची पुणे येथील विशेष न्यायाधिश संजीवकुमार नरवाडे यांनी गुणदोषावर चौकशी करून निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, तक्रारदाराने माझे शेतजमीनीवर गुरे का चारता असे विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी […]

अधिक वाचा..