ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक…

वयोमानाप्रमाणेच आपल्या त्वचेत देखील बदल होत जातात. वय वाढलं की त्वचेच्या अनेक समस्या सतावू लागतात. पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स तर वाढतातच पण आणखी एक समस्या बहुतांशजणींना त्रास देते, ती म्हणजे त्वचेवर वाढू लागले ओपन पोअर्स. विशेषत: गालावर तर ओपन पोअर्स खूप जास्त स्पष्टपणे दिसून येतात. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर असे ओपन पोर्स दिसू लागले की, चेहऱ्यावरची कोमलता, […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी ‘या’ ५ फळांचे सेवन चुकूनही करू नये

भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव […]

अधिक वाचा..

अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये ते जाणून घेऊया…

धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे. वाचा गंध लावण्याचे फायदे बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. देह देवाचे मंदिर’ असे […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खाताच, पण करु नका ‘या’ ७ चुका

उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खायला सगळ्यांनाच आवडतं. चवीला गोड, रसाळ कलिंगड उन्हाळ्यात खाण्याचे बरेच फायदे आहेत. कलिंगड, उन्हाळ्यातील वाढती उष्णता, रणरणते ऊन यामुळे शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करते. उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर असले तरीही ते योग्य प्रमाणातच खाणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात कलिंगड खाताना आपण नकळतपणे लहान मोठ्या चुका करतो. ज्यामुळे कलिंगड खाण्याचे फायदे मिळण्याऐवजी आरोग्याचे […]

अधिक वाचा..

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर

आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही […]

अधिक वाचा..

बाळाला मालिश करताना आईबाबांच्या प्रेमळ स्पर्शासह हवी अजून १ गोष्ट

मसाज किंवा मालिश ही गोष्ट बाळासाठी फार महत्वाची असते. आपल्या पारंपरिक रीतीभातीही बाळाच्या मसाज आणि आंघोळीविषयी फार जागरुक असतात. आईबाबा किंवा प्रेमानं सांभाळणारं कुणीही त्यांनी बाळाला रोज मसाज केला तर बाळाच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे आता अभ्यासांतीही सिद्ध झालं आहे. जॉन्सन ब्रॅण्डही हाच प्रयत्न करतो की रोजची मालिश बाळाला गुटगुटीत ठेवायला मदतच करते. […]

अधिक वाचा..

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी वेदना होणाऱ्या दातांच्या खाली ठेवा. सकाळी उठल्यावर दातांचे दुखणे गेलेले दिसणार आहे. लिंबूचा रस दातांसाठी फायदेशीर आहे. बॅक्टेरिया संपवण्यास लिंबूचा रस महत्वाचे काम करते. एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून घ्या. त्याचे गुळणी केल्यावर दातांना आराम मिळेल. वेदना […]

अधिक वाचा..

पोट फुगणे आणि गॅसच्या समस्याला ‘या’ घरगुती उपायांनी एका झटक्यात पळवून लावा 

अनावश्यक आणि अनियमित खानपानमुळे पोटात गॅस होण्याची समस्या आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. बऱ्याचदा आपल्यालाही ही समस्या झालेकी असेल. बर्‍याच वेळा गॅस तयार झाल्या मुळे छातीत किंवा शरीराच्या इतर भागामध्ये वेदना सुरू होतात. जेव्हा गॅस डोक्यात जातो तेव्हा आपल्याला उलट्या होणे सुरू होते. गॅसमुळे, पोट फुगणे सुरू होते आणि अनेक पाचक संबंधित समस्या उद्भवतात. […]

अधिक वाचा..

छोटे छोटे स्टोन बाहेर काढण्यासाठी कॉफी पिण्याची योग्य पद्धत, फक्त एक चूक पडेल महागात 

किडनी स्टोन ही एक अशी समस्या आहे जी झाली तर व्यक्तीला असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. वेदना अशा की, व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी येईल. किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यातीलच एक उपाय म्हणजे कॉफी आहे. जर तुमच्या किडनीमधील स्टोनचा आकार जास्त मोठा नसेल तर कॉफीच्या मदतीनं ही समस्या दूर केली जाऊ शकते. पण […]

अधिक वाचा..

काहीही खाल्लं की छातीत जळजळ होते? करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..