उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात तापमानात वाढ आणि हायड्रेशनची गरज वाढल्याने, ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ताक हे पचनाला मदत करणारे, शरीराला थंड ठेवणारे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम पचनतंत्र सुधारतात आणि हाडांची ताकद वाढवतात. त्यासोबतच, ताक शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते आणि ऊर्जा […]

अधिक वाचा..

थकवा घालवण्यासाठी उपाय    

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी खालील उपाय योजना करावी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते. नियमित बीट खावे. […]

अधिक वाचा..

कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख

हार्ट अटॅक ही गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही जीवघेणी समस्या आता केवळ जास्त वयाच्या लोकांमध्येच दिसते असं नाही तर कमी वयातही हार्ट अटॅकनं अनेकांचा जीव जात आहे. त्यात सायलेंट हार्ट अटॅक तर कित्येकदा लोकांना येऊन जातो आणि कळतही नाही. सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशन किंवा एसएमआय (SMI) असं म्हटलं जातं. हा एक […]

अधिक वाचा..

गुलकंदाचे अनेक फायदे 

गुलकंद एक नैसर्गिक आणि गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ आहे, जो विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे मिळतात, जसे की पचनास मदत करणे, शरीरातील उष्णता कमी करणे आणि थकवा दूर करणे. पचनास मदत: गुलकंद जेवणानंतर खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या कमी होते. शरीराला थंडावा: उन्हाळ्यात गुलकंद खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

शरीरातील पाणी वाढवा

उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय  नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहील. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला जाईल. मेष राशीच्या लोकांसाठी आजचे राशीफळ चांगले दिसत आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जोश आणि उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते आणि तुम्हाला त्यात यशही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामात कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही मिळेल. आज […]

अधिक वाचा..

कामात बुडून जाणं पडेल महागात, ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने होतात हे १० गंभीर आजार

मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम केल्याने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त […]

अधिक वाचा..

झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी या ड्रिंक्स करा ट्राय

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स या पोषक घटकांचा समावश करा. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डायटिंग […]

अधिक वाचा..

पाण्याचे अतिसेवन घातक

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जीवनात विषासारखा बनतो. पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र, इतर गोष्टी प्रमाणेच पाण्याच्या अतिसेवनाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. आवश्यकते पेक्षा जास्त पाणी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण वाढते आणि जास्त पाणी फिल्टर करण्यासाठी किडनीवर दबाव वाढतो. यामुळे हृदयावर अधिक […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश

प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरूवात एनर्जीने आणि फ्रेश करायची असते. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की, सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना थकवा जाणवतो, डोकं दुखतं आणि पोटात जडपणा वाटतो. जास्तीत जास्त लोकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही चांगला जात नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या […]

अधिक वाचा..