किडनीत रक्ताची गाठ झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षण

शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात याबाबत तुम्ही कधीना कधी वाचलं असेलच. वेगवेगळ्या कारणांनी शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये या रक्ताच्या गाठी तयार होत असतात. ज्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. रीनल व्हेन थ्रोम्बोसिस एकप्रकारची रक्ताची गाठ असते. ही किडनीच्या अशा नसांमध्ये तयार होते ज्या विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. किडनीमध्ये जर रक्ताची गाठ तयार झाली तर […]

अधिक वाचा..

गळ्यावर काळपटपणा आणि चामखीळ लिव्हरच्या या आजाराचा संकेत, जाणून घ्या लक्षण

काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक हे डाग दूर करण्यासाठी काही केमिकल्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतात. पण हा गळ्यावरील काळपटपणा काही दूर होत नाही. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात मलेरिया होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा

अनेक लोक पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन करत आहेत. हिरवागार निसर्ग जणू आपल्याला त्याच्याकडे बोलावूनच घेतो. मात्र, या काळात डासांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं. मलेरिया सारखे डास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशातच सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्यासाठी, मलेरिया पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. मलेरियाची […]

अधिक वाचा..

गाय म्हशीच्या दुधातील फरक

म्हशीचं दूध घट्ट आणि गायीचं दूध पातळ असतं. गायीच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं चार टक्क्यांपर्यंत कमी फॅट्स असतात. गायीच्या दुधात ३-४% फॅट्स असतात, तर म्हशीच्या दुधात ७-८% फॅट्स असतात. त्यामुळेच म्हशीचं दूध पचण्यासाठी जड असतं. याच्या तुलनेत गायीचं दूध पचायला हलकं असतं. गायीच्या दुधात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. नवजात बालकांना कुठल्याही कारणांनी आईचं दूध मिळत […]

अधिक वाचा..

किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काय कराल, जाणून घ्या काही सोपे उपाय

किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी यूरीन बनवण्यास मदत करतात. तरतात शरीरातील फ्लूइड आणि मिनरल्स बॅलन्सही करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचंही काम करतात. अशात किडनी खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरत. पौष्टिक आहार कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं रोजच्या आहारात समावेश केल्याने किडनींचं आरोग्य चांगलं राहतं. कारण या […]

अधिक वाचा..

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका

शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. ऋतू कोणताही असो शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. याव्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते. […]

अधिक वाचा..

पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या

पाऊस आला की, थंड थंड सरींमध्ये भिजण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. लहान मुले असो वा मोठे सगळेच पावसात भिजून पावासाचा आनंद घेतात. तर बरेच लोक रस्त्या अचानक पाऊस आल्यानं भिजतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या दिवसात फंगल, बॅक्टेरिअल आणि वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे […]

अधिक वाचा..

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात. रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे. सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित […]

अधिक वाचा..

आहार सेवन विषयक नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे. असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते. फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये. अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व […]

अधिक वाचा..

डिप्रेशन दूर करण्यासाठी उपाय

१) डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल संकोच, कमीपणा बाळगू नये. आपल्याला डिप्रेशन (नैराश्य) आले आहे, हे स्वतः मान्य करणे महत्वाचे आहे. त्यानंतरच उपायांचा विचार करता येईल. २) डिप्रेशनमध्ये कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. ३) डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला सतत गुंतवून घ्यावे. स्वतःला आवडणारे काम करावीत. काहीच करायला नको […]

अधिक वाचा..