ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय 

स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. हा एक धोकादायक रोग आहे ज्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या भयंकर आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. World Brain Stroke ला मराठीध्ये जागतिक स्ट्रोक दिवस असेही म्हणतात. स्ट्रोक म्हणजे काय स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या […]

अधिक वाचा..

रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होत, वाचाल तर रोज हा उपाय कराल 

लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक रोज लिंबू पाणी पितात, तर काही लोक लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण आज लिंबाचा एक वेगळाच उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोज आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच […]

अधिक वाचा..

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार हे दोन मुख्य आजार आहेत. या दोन्ही समस्यांवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी योग्य तोंडी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. 1) दात किडणे कारण प्लेक नावाचा एक चिकट थर दातांवर साचतो, जो बॅक्टेरिया आणि साखरेच्या मदतीने ऍसिड तयार करतो. हे ऍसिड दातांच्या बाहेरच्या भागावर हल्ला […]

अधिक वाचा..

मध चेहऱ्यावर लावण्याचे फायदे 

मध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर कोमट पाण्यामध्ये एकत्र करून मध आणि लिंबूरस घेतला तर व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे होतात. पण आज आम्ही तुम्हाला मधाच्या ब्युटी टिप्स सांगत आहोत ज्यांच्या बद्दल यापूर्वी तुम्ही कधी ऐकले नसेल. मध आरोग्याला चांगले ठेवण्याच्या सोबतच आपली सुंदरता देखील वाढवण्यासाठी मदत […]

अधिक वाचा..

चक्कर येण्याची कारणे व घरगुती उपाय 

साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात. 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे – थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी

पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता: 1) आरोग्याची काळजी पाण्याचे सेवन पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका. आहार ताजे […]

अधिक वाचा..

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते. साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. १) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्या मधील मसाला. २) […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध

आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला. पण कधी सुंठ वापरता का आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी […]

अधिक वाचा..

तुम्हालाही सारख्या शिंका येतात का? पाहा शिंका येण्याची कारण 

आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर काही तरी प्रतिक्रिया देते. जसे की गरम मसाला फोडणी टाकला की लगेच धास लागते किंवा खोकला येतो. धुळीचे कण डोळ्यांपुढे आल्यावर डोळे लगेच चुरचुरतात. या साऱ्या शरीराने दिलेल्या प्रतिसादात्मक क्रियाच आहेत. असेच काहीचे शिंकेचेही असते. माणसाला शिंका येणे ही […]

अधिक वाचा..

मोडाच्या उसळी चांगल्या असल्या तरी प्रमाणातच खाव्यात

मोड आलेली कडधान्यं रोज खाण्याची सवय हेल्थी फॅशन म्हणून रूढ होते आहे, पण कोणतीही गोष्ट फक्त आरोग्यदायी आहे म्हणून ती कितीही आणि केव्हाही खाऊन चालत नाही. पौष्टिक पदार्थांचा अतिरेक केल्यास त्यातली पौष्टिकता राहते बाजूला आणि अपायच जास्त होतात. मोड आलेल्या कडधान्यांच्या बाबतीतही असंच होतं. खरं तर मोड आणणं ही प्रक्रिया म्हणजे धान्य अथवा कडधान्यांमधून पुन्हा […]

अधिक वाचा..