सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारण

1) बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे […]

अधिक वाचा..

कोथिंबिरीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर

भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने मसाले वापरले जातात. विशेषत: कोथिंबीर आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कोथिंबीर हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ असून, त्यामुळे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते. कोथिंबिरीच्या पानांपासून बनविलेला कोथिंबिरीचा रस अनेक आरोग्यदायी फायदे देतो. कोथिंबिरीच्या रसाला आपण संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग बनविले पाहिजे. कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे 1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात […]

अधिक वाचा..

जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो

हृदय व श्वासोच्छ्वासाला चालना: वेगाने चालण्यामुळे तुमचे हृदय आणि फुप्फुसे मजबूत होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि तुमच्या कार्य करण्याची क्षमता वाढवण्याला त्यामुळे चालना मिळते. रक्तदाब नियमन: या व्यायाम प्रकारामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. सांध्यांची लवचिकता सुधारते: वेगात चालण्याने तुमच्या सांध्यांची लवचिकता सुधारून, कडकपणा कमी होतो. मधुमेह व्यवस्थापन: वेगात चालण्याच्या कृतीने रक्तातील […]

अधिक वाचा..

काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे खाणे अधिक फायदेशीर

जास्तीत जास्त घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी काळ्या चण्यांचा अधिक वापर केला जातो. काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर असतातच. मात्र, काबुली चणे अनेक दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात. काबुली चणे खाण्याचे फायदे काबुली चणे प्रोटीन, हेल्दी फॅट आणि भाज्यांसोबत खाल्ले जाऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, तसेच वजन कमी करण्यासही मदत […]

अधिक वाचा..

थंडीत भरपूर आल खाणही महागात पडू शकत कस ते जाणून घ्या…

आल्याच्या वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये केला जातो. याने पदार्थांचा टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आल्याने पचन तंत्र मजबूत राहतं, सूज कमी होते आणि इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. मात्र, ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची अति नुकसानकारक असते, तेच आल्याबाबतही लागू पडतं. आल्याचा जास्त वापर केल्यानं शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. आल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. […]

अधिक वाचा..

फॅटी लिव्हरची समस्या

आजकाल जीवनशैली मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे. मीठ फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी जास्त मीठ खाऊ नये. तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ योग्य प्रमाणात न खाल्यास फॅटी लिव्हरच्या समस्येचा त्रास होऊ शकतो. […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर या गंभीर आजाराचा मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..

सकाळी चालणे आरोग्यासाठी फायद्याचे 

जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात, ते मिळणार नाहीत. जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील. होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. सकाळी चालणे आवश्यक […]

अधिक वाचा..

चमेलीचे आयुर्वेदिक फायदे

अम्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला वा तोंडात छाले निर्माण होण्याचा त्रास अनेकांना होत असतो. त्यामुळे तिखट खारट खाल्ले की खूप त्रास होतो. काहीही लावले तरीही आराम पडत नाही अशावेळी चमेली पानांचा काढा करून तोंडात धारण करावा लगेच आराम पडतो. चमेली पानं वाटून व्रणांवर लावावे. दात दुखत असतील तर चमेली पत्र चावावीत. चमेलीची पाने उत्तम व्रणरोपक म्हणजेच […]

अधिक वाचा..

केसांच्या वाढीसाठी हा पदार्थ केसांना लावा महिन्याभरात घनदाट होतील

केस गळण्याच्या समस्येन प्रत्येकजण त्रस्त असतो. आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांना हेल्दी बनवण्यासाठी बाजारात बऱ्याच ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत पण याचा फारचा उपयोग दिसून येत नाही. तुम्हा नैसर्गिक पद्धतीनं केस वाढवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना लांब, दाट बनवू शकता. झोपण्याआधी काही खास पदार्थ केसांना […]

अधिक वाचा..