आवळा खाल्ल्यास आरोग्य राहिल निरोगी, केसांवर येईल नैसर्गिक चमक

आजकालच्या धावपळीच्या काळात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि मग त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. परंतु मागच्या काही वर्षात लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या आहारात नैसर्गिक गोष्टींचा समावेश करत आहेत. यापैकीच एक गोष्ट म्हणजे गूजबेरी . आवळा आरोग्यासाठी सुपरफूड मानला जातो. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ देखील […]

अधिक वाचा..

काळा लसूण की पांढरा लसूण? दोघांत फरक काय 

स्वयंपाक घरात लागणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लसूण… प्रत्येक भाजी, आमटीला लसूणमुळे एक विशेष चविष्ट चव येते. पण आपण कोणता लसूण वापतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे… प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असणारा लसूण हा देखील एक सामान्य घटक आहे. काळ्या लसणाबद्दल सर्वांना माहिती आहे, पण तुम्ही काळ्या प्रकाराबद्दल ऐकले आहे का? ते शारीरातील चयापचय सुधारते. काळा […]

अधिक वाचा..

सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार! गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. लग्नसराईचा हंगाम, सणासुदीची मागणी आणि जागतिक पातळीवरील आर्थिक व भू-राजकीय घडामोडी यामुळे सामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे — सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? ‘मनीकंट्रोल’ आणि ‘गुड रिटर्न्स’सारख्या प्रतिष्ठित आर्थिक पोर्टल्सवरील ताज्या विश्लेषणानुसार, नजीकच्या काळात सोन्याच्या दरात मोठी हालचाल […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे. टीमवर्कच्या माध्यमातून अडचणी सुटतील. आर्थिक लाभाचे संकेत असून गुंतवणुकीचा विचार करता येईल. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास लाभ होईल. वृषभ: आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. व्यवसायात नव्या संधी मिळतील. घरगुती खरेदी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळल्यास कामे सोपी होतील. मिथुन: मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजात मान-सन्मान […]

अधिक वाचा..

मायग्रेन का होतो

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे, जी सामान्य डोकेदुखी पेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होतात, जी अनेक तासांपासून अनेक दिवसांपर्यंत टिकू शकते. ही फक्त डोकेदुखी नाही, तर एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यात मळमळ, उलट्या आणि प्रकाश नि आवाजाचा त्रास यासारखी लक्षणे देखील दिसून येतात. मायग्रेनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत- ऑरा […]

अधिक वाचा..

तुमची झोपण्याची पद्धत चुकतेय म्हणून होते रोज छातीत जळजळ

बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. ही एक कॉमन समस्या आहे. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण नंतर इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, तुमच्या झोपेच्या […]

अधिक वाचा..

हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब

बदलती जीवनशैली आणि इतर अनेक बदलांमुळे हे आजार दिवसेंदिवस कमी वयाच्या रुग्णांना होत असल्याचं दिसत आहे. हायपरटेन्शन याचाच अर्थ हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब होय. रक्तदाब हा दोन प्रकारे नोंदवला जातो. यात सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे उच्च पातळी वरील दाब. रक्तदाब सुरक्षित पातळीच्या वर जातो, त्याला हाय ब्लडप्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन म्हटलं जातं. आणि डायस्टोलिक प्रेशर […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आज मुलांबाबत काही चिंता भेडसावू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील, मात्र बोलताना संयम ठेवा. राजनयिक वागणूक फायदेशीर ठरेल. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. जोखीम घेणे टाळावे. वृषभ: वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे सहकार्य लाभेल. मिथुन: आजचा दिवस मिश्रित आहे. वस्तू हरवण्याची […]

अधिक वाचा..

पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते

पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता. कोणते बदल घडवून आणणे शक्य आहे हे पाहू. 1) पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे तुम्ही आनंदी राहता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी यशस्वी, सुखी व आनंदी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचा लगेच जाणवणारा परिणाम म्हणजे आनंदी जीवन. […]

अधिक वाचा..

अपूर्ण झोप वजन वाढण्यास कारणीभूत ठरते

मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही. रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिज मध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू […]

अधिक वाचा..