तुम्ही काळा भात कधी खाल्ला आहे का मग ‘कालाबाती’ काळ्या तांदळाचे पौष्टिक फायदे जाणून घ्या…

शरीराला आवश्यक असलेले पोषण न मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते, ज्यामुळे कुपोषणाचा सामना करावा लागतो. या कुपोषणाचा सामना करण्यासाठी कालाबाती नावाचा काळा तांदूळ फायदेशीर ठरू शकतो. आवश्यक पोषक तत्त्वे, व्हिटॅमिन्सयुक्त कालाबाती तांदूळ अतिशय पौष्टिक मानला जातो, जो लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यास मदत करतो. संबलपूर विद्यापीठाच्या फूड सायन्स टेक्नोलॉजी अँड न्युट्रिशन विभागातील पीएचडी स्कॉलर […]

अधिक वाचा..

स्पर्म काउंट वाढीसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय…

गर्भधारणेसाठी वीर्यातील शुक्राणूंची संख्या एक मिलीलीटर वीर्यामध्ये २०-१०० लाख आणि गतिशीलता किमान ४० टक्के असणं आवश्यक आहे. शुक्राणूंना कोणत्या दिशेला जायचे हे कळत नाही. संभोग करताना अंड्यातून शुक्राणूंना रासायनिक संकेत दिले जातात. वीर्यातील स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी  केळ: केळं तर दररोज सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे दररोज केळं खाल्याने तुम्हाला शारीरिक स्वास्थ लागेल. तसेच स्पर्म […]

अधिक वाचा..

तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

आरोग्य चांगलं आणि निरोगी राहावं यासाठी आपण पुरेसा आहार, व्यायाम करतो.पण धावत्या जीवनशैलीत आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे. दिवसभराचा थकवा आणि मेंदूला नव्याने ऊर्जा मिळण्यासाठी रात्रीची किमान ७ ते ८ तासांची झोप महत्त्वाची असते. आपली झोपण्याची स्थिती देखील महत्त्वाची आहे. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास पाठीचे, मानेचे किंवा कंबरेचा त्रास जाणवू लागतो. आपल्यापैकी अनेकांना […]

अधिक वाचा..

भाजल्यावर घरगुती उपाय

भाजल्यास त्वरित थंड पाण्याने भाजलेले ठिकाण धुवावे. त्यानंतर, कोरफड जेल, मध किंवा नारळ तेल यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आराम मिळू शकतो. भाजलेले ठिकाण स्वच्छ ठेवा आणि संसर्गापासून वाचवण्यासाठी पट्टी बांधा. गंभीर भाजल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थंड पाण्याने धुवा भाजलेले ठिकाण लगेच थंड पाण्याखाली (10-15 मिनिटे) ठेवा. यामुळे वेदना कमी होतील आणि जळजळ […]

अधिक वाचा..

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. हा एक मसाला […]

अधिक वाचा..

दह्याचे आरोग्यासाठी फायदे

1) दुधापासून दही बनण्याच्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये दुधातील कोणत्याच घटकांचा नाश होत नाही. त्यातील अनेक महत्त्वाचे घटकांचे पोषणमूल्य वाढते. 2) दुधातील नत्रज पदार्थ हे वाढलेल्या आम्लतेमुळे सहज विघटित होण्याच्या अवस्थेत येत असल्याने त्यांचे जठरात लवकर शोषण होऊ शकते. 3) दुधातील कॅल्शिअम व फॉस्फरस हे सामान्यतः प्रथिनांसोबत जोडलेले असतात, ते दही बनताना वाढलेल्या आम्लतेमुळे द्रव स्वरूपात रूपांतरित […]

अधिक वाचा..

एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

आजच्या डिजिटल युगात लोक तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. तासंतास एकाच जागी बसून काम करतात. काम करताना तर काही वाटत नाही, पण नंतर काही काळानं अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. सोबतच या समस्यांपासून बचाव […]

अधिक वाचा..

शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल, रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगल

आपल्या आहारातलं तेलाचं प्रमाण हा आता जवळपास सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण त्या तेलावरच तुमची तब्येत बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळेच आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल खावं, ते तेल खाण्याचे फायदे- तोटे कोणते, तेल किती प्रमाणात खावं, असे कित्येक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात त्याच प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली ही खास उत्तरं […]

अधिक वाचा..

डोळा फडफडण्याचा शकुन- अपशकुनाशी संबंध नाही, ‘या’ दोन व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला छळतेय…

‘डोळे’ हे आपल्या सगळ्यात महत्वांच्या अवयवांपैकी एक. डोळे फारच नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपल्याला डोळ्यांशी संबंधित अनेक लहान – मोठ्या समस्या फार त्रास देतात. डोळे फडफडण्याची समस्या ही डोळ्यांच्या समस्यांपैकी एक फारच कॉमन आणि सगळ्यांना सतावणारी समस्या आहे. अनेकदा आपला डोळा फडफडतो, परंतु आपण या समस्येकडे कायमच दुर्लक्ष करतो. आपल्याकडे तर […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस चांगला असून तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत तसेच विरोधक काहीच करु शकणार नाहीत. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच मदत मिळेल त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ राहा मानसिक समाधान मिळेल. वृषभ: आजचा दिवस कुटुंबीयांना चांगला वेळ देणार आहात. […]

अधिक वाचा..