थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत 

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

फूड कंपन्या तुमच्या मेंदूशी खेळतात, खिसा होतोय रिकामा

एखादा पदार्थ खुप जास्त प्रसिद्ध होतो. त्याची हाईप भरपूर असते. आर्थात त्याची चव काही फार जगा वेगळी नसते. तो तयार करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचा दर्जा काही फार चांगला नसतो. तरी लोकं विकत घेतात. पण ग्राहक असं का करतात? स्वास्थ्यासाठी हानिकारक पदार्थ जास्तीचे पैसे देऊन का विकत घेतात? याचे कारण म्हणजे कंपनीची मार्केटिंग स्ट्रेटेजी. सगळा खेळ या […]

अधिक वाचा..

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ही ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात 

  डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो. धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

  मेष: आजचा दिवस ठिक असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणार आहात. तुमच्या योजनांना मंजुरी मिळेल आणि तुम्ही व्यवसायात पुढे जाणार आहात. योग्य व्यक्ती आणि उत्तम संधी आज मिळाल्यामुळे प्रगतीचे योग आहेत. आज प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी तुमच्यासाठी अनुकूल असतील.निर्णय घेताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या, समस्या मार्गी लागतील. वृषभ: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला श्रावणी तिसरा सोमवार कसा असेल

मेष: आज व्यापाऱ्यांसाठी एखादी मोठी डील निश्चित होऊ शकते, त्यामुळे मन प्रसन्न होईल. समाजात शुभ खर्च झाल्याने कीर्ती आणि पराक्रम वाढेल. तुमच्यासाठी सुखसमृद्धीचे प्रबळ योग बनत आहेत, सायंकाळपर्यंत एखादा मोठा व्यवहार निश्चित होईल. तुमच्यासाठी धनवृद्धी असून तुम्ही उधार दिलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. वृषभ:  तुमचे लक्ष नव्या योजनांकडे लागेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल तसेच […]

अधिक वाचा..

झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स या पोषक घटकांचा समावश करा. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डायटिंग […]

अधिक वाचा..

बनावट आल्याचा चहा पिण्याचे दुष्परिणाम

थंडीच्या दिवसांत आल्याची मागणी वाढते. या दिवसांत आल्याचा चहा सगळेच जण पितात. आल्याचा चहा प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण बाजारात मिळणारं भेसळ आलं तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. आल्याचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. आल्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी उपयुक्त अळूची पाने 

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठी लाभदायक आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. पोटाच्या समस्या: पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते. पूरळ: अळूची पाने […]

अधिक वाचा..

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी ज्येष्ठमधाचे आरोग्य विषयक फायदे

ज्येष्ठमधाचे अनेक उपयोग आहेत. यापैकी सर्वात जास्त उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी करता येतो. याचा नक्की कसा वापर करायचा आणि कोणत्या त्रासावर याचा उपयोग होतो ते आपण बघूया. तोंडातील अल्सर काढण्यासाठी शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. ज्येष्ठमध […]

अधिक वाचा..