कौसरबाग-कोंढवा वाद! रुग्णालयाच्या आवारात शस्त्र हल्ला; चौघा गंभीर जखमी

पुणे: कौसरबाग परिसरातील दोन गटांतील वाद एका गंभीर हिंसाचारात बदलला असून हा वाद थेट ससून रुग्णालयापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरातील दोन्ही गटांमध्ये ३ व ४ फेब्रुवारीच्या रात्री हाणामारी सुरु झाली. या वादात अस्लम हनीफ खान (४२) आणि त्यांचा भाऊ सलीम खान यांच्यासह पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

महिंद्रा ग्रुपची विदर्भात १५०० एकरावर भव्य गुंतवणूक; हजारो रोजगाराच्या संधी निर्माण

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आणखी एक ऐतिहासिक प्रकल्पाची भर टाकली आहे. कंपनीने विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असून, या प्रकल्पातून राज्यात हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तब्बल १५०० एकर जमिनीवर उभारला जाणारा हा देशातील सर्वात मोठा वाहन व ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प असेल. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी! अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाच्या निर्णयांमुळे महायुतीत वाद

मुंबई:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गोंधळ सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य अजूनही शोककळेत आहे, असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. ९ फेब्रुवारीला कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा आयोजित करू नये, […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीवर राज्यसभेत मोठा दबाव, फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता

मुंबई: महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा आव्हान उभं राहणार आहे. विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता थेट तीन खासदारकीच्या जागा आघाडीकडे जाण्याची शक्यता कमी झाली आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होत आहेत. यातील चार जागा महाविकास आघाडीकडे होत्या, पण विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे आता फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी; आदिती तटकरेची घोषणा

मुंबई: ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काही महिलांनी केवायसी न केल्यामुळे, तर काहींनी केवायसीमध्ये चुका झाल्यामुळे योजनेचा […]

अधिक वाचा..

लोणी काळभोरमध्ये वैवाहिक आणि मानसिक छळ प्रकरण; पतीसह १० जणांविरोधात गुन्हा

पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका पिडीत महिलेकडून पतीसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पिडीत पत्नीच्या वैध विवाहाचे कायदेशीर नाते अस्तित्वात असताना पती सिद्धेश्वर नामदेव काळभोर यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या महिलेशी, पुनम बाबुराव गायकवाड यांच्यासोबत, दुसरे लग्न केले व सहजीवन सुरू केले. पिडीतेच्या तक्रारीनुसार, पतीने दुसऱ्या पत्नीच्या नावासह तिचे फोटो आणि स्टेटस सोशल […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये राजकीय रंग

मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकांचा फटका आता खेळाडूंपुरता नाही, तर राजकारण्यांपर्यंत पोहोचला आहे. मैदानावरील फलंदाजी आणि बॉलिंगपेक्षा निवडणुकीतील राजकीय रणनीती जास्त चर्चेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केलेल्या टिपणीनुसार, “ज्यांना बॅट कशी धरायची हे माहीत नाही, त्यांनी क्रिकेट प्रशासन करु नये”, या विधानामुळे क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणि पात्रतेवर जोर दिला गेला आहे. मात्र निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..

जयंत पाटील यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींचा संताप

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद उडाला आहे. जयंत पाटील म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी झाला असता, तर काय घडले असते?”यावर प्रतिक्रिया व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “जयंत पाटील यांचे विधान महाराष्ट्रातील महिलांना किंवा राज्याला गरजेचे नाही. त्यांनी अशा […]

अधिक वाचा..

इंडिगोच्या विमानाच्या लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड; प्रवाशांना श्वास रोखावे लागले

मुंबई: देशातील सर्वात मोठी विमानसेवा पुरवणारी इंडिगो कंपनीच्या फ्लाइट 6E2157 च्या लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर ही घटना घडली, ज्यामुळे विमानातील 210 हून अधिक प्रवाशांमध्ये तणाव निर्माण झाला. विमान A321 निओ असून, लँडिंग गियर लीव्हरमध्ये समस्या आल्याने सिस्टमचा ऑटोमॅटिक मोड काम करत नव्हता. सूत्रांनी सांगितले की, वैमानिकांना विमानाचे चाके सुरक्षितपणे तैनात […]

अधिक वाचा..

ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता

ठाणे: ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यानुसार, “आम्ही एकत्र आलो तर अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेतेपदावर एकाच पक्षाचा दावा बसवणे शक्य नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..