निमोणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला, सामंजस्याने ग्रामसभेत निर्णय

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत निमोणे येथील हनुमान मंदिरात मंगळवार (दि १५) रोजी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सामंजस्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगीच्या […]

अधिक वाचा..
ramdas-thite

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

वाचन प्रेरणा दिना निमित्ताने संभाजीराजे विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन! शिक्रापूर : ‘ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य वाचनात आहे. मानवी जीवनात चरित्रातून चारित्र्य संवर्धन करणेचा महामार्ग म्हणजे दैनंदिन वाचन होय. विद्यार्थी दशेपासून जीवनाच्या रोजच्या वाटचालीत प्रसन्नता, प्रगल्भता, आदर्शवाद व सुस्थिरता या मूल्यांसाठी प्रत्येकाने दैनंदिन १५ मि. वेळ वाचनासाठी द्यावा, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करणे […]

अधिक वाचा..

निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात ग्रामपंचायत कार्यालयाकडुन कोणतीही परवानगी न घेता मुख्य चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत ग्रामसेवक बाळासाहेब बबनराव शेळके (वय ५३) रा. आंबळे ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली […]

अधिक वाचा..

MEPL च्या विरोधात ‘निमगाव भोगी’ सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे दोन दिवस धरणे आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एंव्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनीसमोर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी निमगाव भोगी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले. यावेळी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवार (दि १०) ऑक्टोबर रोजी भारताचे […]

अधिक वाचा..

शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार

शिंदोडी (तेजस फडके) सन २००९ पासुन तुम्ही सर्वांनी अशोक पवार यांच्यावर जे प्रेम केल त्यातुन उतराई होण्याचं भाग्य आम्हाला लाभल. आपल्या शिरुर-हवेली मतदार संघाची रचना जर पाहिली तर ती मोठया प्रमाणात विस्तृत असल्याने काही ठिकाणी निधी कमी जास्त झाला असेल पण अशोक बापूंनी सगळ्याच गावांना थोड्याफार प्रमाणात का होईना निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन […]

अधिक वाचा..
nikita-hargude-sanaswadi

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

शिक्रापूरः सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निकिता हरगुडे या ६ ऑक्टोबर रोजी पुणे-नगर महामार्गावरील कल्याणी फाटा येथे कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चाललेल्या निकिता यांना दुचाकीची धडक बसली. निकिता या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारासाठी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढणार…

शिरुर (तेजस फडके) बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने त्या दृष्टीने अजित पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अजित पवार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका पन्नास वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरुन तिच्या तोंडावर, गालावर हाताने मारहान केली. या मारहाणी दरम्यान महिला खाली जमिनीवर पडल्यानंतर तिच्या कंबरेवर, पाठीवर, तसेच पोटावर लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी १) रामा केशव केदारी २) मन्या ऊर्फ अदित्य रामा केदारी ३) सोन्या बापु केदारी ४) सखाराम बापु केदारी […]

अधिक वाचा..
chandan-sondekar

Video: घोडगंगेत प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची वारस नोंद व्हावी: चंदन सोंडेकर

शिरूरः घोडगंगेत प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची वारस नोंद व्हावी, असे अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे. घोडगंगा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण शिरूर तालुक्यात सभासद शेतकरी यांच्या वतीने घोडगंगा साखर कारखान्याच्या दुरावस्थेबाबत पदयात्रेचे जनजागृती साठी आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सांगता सभा न्हावरे (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात […]

अधिक वाचा..

अभिमानस्पद; शिरुरच्या ओवी पवार हिने पिप साईट एअर रायफल प्रकारात मिळवले कांस्यपदक

शिरुर (अरुणकुमार मोटे) तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान झालेल्या साऊथ झोन-२, सी बी एस ई शूटिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये कु.ओवी निलेश पवार (पोद्दार स्कुल, शिरुर) हिने ४०० पैकी ३९० गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळविले. त्यामुळे तिची आगामी काळात भोपाळ (मध्यप्रदेश) […]

अधिक वाचा..