शिरूर तालुक्यातील महिलेवर आली आत्महत्येची वेळ; कारण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील महिलेवर आत्महत्येची वेळ आली आहे. सबंधित शिरूर तालुका.कॉम’ ने उजेडात आणल्यानंतर या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेला पाठींबा दिला आहे. शिरुर शहरातील मध्यवर्ती जागा ठेकेदारांच्या माध्यमातून बी. ओ. टी. वर घ्यायच्या आणि व्यापारी गाळे बांधुन पैसे कमवायचे असा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरात ठिकठिकाणी चालू आहे. परंतु, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा झाली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने चारचाकी पिक चालवित एक जणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.   शुक्रवार (दि […]

अधिक वाचा..

रामलिंग येथे नागपंचमी निमित्त वंचित घटकातील लहान मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण…

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर महिला आघाडी तसेच रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांच्या वतीने आज (दि ९) रोजी नागपंचमीचे औचित्य साधुन वारुळाला दुध ओतण्याऐवजी समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध देण्यात आले.   नागपंचमी हा सण ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. महिलां फेर धरुन गाणी […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समिती शिरुर येथील बहुचर्चित बी.ओ.टी प्रकल्पातील व्यापारी गाळयासाठी शिरुर येथील सिमा गिरमकर (रा. शिरुर) या महिलेने बुकींग करुन सन २०१५ पासून २०२२ पर्यंत ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना गाळा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक व आर्थिक छळ झाला असुन त्यांना याबाबत न्याय मिळत नसल्याने त्या कुंटुबासह त्याच […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.   याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) पिंपळे जगताप गावच्या हद्दीतील असलेला भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ संतापले आहेत आणि या संतापातूनच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय शिरुर, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरुर, जिल्हाधिकारी पुणे, पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण यांना याबाबत […]

अधिक वाचा..

पाबळ व मलठण येथील मंडल अधिकारी यांच्या तक्रारी वाढल्या; तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासुन झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं असल्याने जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. या काळ्या सोन्याच्या मोहापाई महसूल खात्याची पुरती बदनामी होत असुन त्यातच आता लाचलुचपत खात्याच्या गळाला महसूल विभागाचे कर्मचारी लागत असल्याने शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा महसूल विभागाची चर्चा रंगू लागली आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ तसेच मलठण येथील मंडळ अधिकारी […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात खुले आम वेश्या व्यवसाय चालु असुन रांजणगाव पोलिस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथुन हाकेच्या अंतरावर असताना या ठिकाणी नक्की कुणाच्या आशिर्वादाने…? हा वेश्या व्यवसाय चालु आहे अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..

गुनाट गावच्या सरपंचपदी रामदास काकडे यांची निवड; प्रदीप कंद गटाकडे सत्ता कायम…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील तिर्थक्षेत्र दत्त देवस्थान असलेल्या गुनाट गावच्या सरपंचपदी प्रदीप कंद यांचे खंदे समर्थक रामदास दगडु काकडे यांची नुकतीच निवड झाली. सरपंच सुनंदा शिवाजी कोळपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवार (दि ५) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली.   गुनाट ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी सभेचे आयोजन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट; खोदकामाचा अंदाज न आल्याने पिकअप पलटी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील लंघेमळ्यात सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. या ठिकाणी केलेल्या खोदकामाचा अंदाज न आल्याने रविवारी (ता ४) सकाळच्या सुमारास पिकअप (एम एच १४ ई एम ५६९०) पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.   शिरुर तालुक्यातील अनेक गावांत सध्या जलजीवन मिशनची कामे सुरु […]

अधिक वाचा..