‘आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला’ त्या बॅनरची रांजणगाव गणपती सह पंचंक्रोशीत चर्चा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नुकत्याच आठ ग्रामपंचायतच्या पंचंवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक गावातील दिग्गजांचा पराभव झाला. यावेळेस प्रत्येक गावच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेत सोशल मिडिया तसेच प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत अनेक गावात सत्ताधाऱ्यांना चारिमुंड्या चित करत अस्मान दाखवले. सध्या रांजणगाव गणपती येथे लावण्यात आलेल्या अशाच एका बॅनरची रांजणगाव पंचंक्रोशीसह तालुक्यात चर्चा […]

अधिक वाचा..

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या “शिक्षणतज्ञ” पदी राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांची “शिक्षणतज्ञ” म्हणुन निवड करण्यात आली. राणी कर्डीले या उच्चशिक्षित असुन त्यांचे शिक्षण BA Ded, BPED, MSW पर्यंत झालेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्या रामलिंग महीला उन्नती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि 5) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण 85.27 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणुक निर्णय अधिका-यांनी सांगितले. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकुण नऊ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदासाठी अनुसुचित जाती […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात जमिनीलगत कापलेल्या विजेच्या खांबामुळे अपघाताचा धोका…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील ग्रामीण रुग्णालय ते निर्माण प्लाझा या रस्त्यावर शरद बँकेसमोर महावितरणच्या जमिनीलगत कापलेल्या विजेच्या खांबामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला असुन दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस हा खांब न दिसल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी एक चारचाकी कार या खांबाला धडकल्यामुळे कारच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा […]

अधिक वाचा..

घोड धरणातील वाळूचा लिलाव म्हणजे महसूल आणि पोलिसांसाठी दिवाळीपुर्वीचं बोनस…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने रीतसर लिलाव करण्यात आला. सर्वसामान्य लोकांना 600 रुपये ब्रास याप्रमाणे कमी कमी दरात वाळू मिळावी. यासाठी शासनाने शिरुर तालुक्यातील निमोणे आणि चिंचणी या दोन ठिकाणी वाळू डेपो उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्याचे चित्र पाहता हे वाळू डेपो नक्की […]

अधिक वाचा..

सिंगापूरला लाजवणारे आमचे शिरुर…शिरुर शहरातील अंतर्गत रस्त्याबाबत फेसबुकवरची पोस्ट होतेय व्हायरल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असुन अनेकवेळा या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असतात. शिरुर शहरातील रस्त्यावर घसरुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच शिरुर रामलिंग रोडवर नुकताच दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला. तसेच बायपास ते शिरुर रस्त्यावर करडे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांच्या चारचाकी […]

अधिक वाचा..
amol-gawhane-koregaon-bhima

शिरूर तालुक्यातील माजी सरपंचाचा असाही प्रामाणिकपणा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांना वडापाव टपरीवर ८४ हजार रुपयांची पिशवी सापडली होती. त्यांनी याबाबत चौकशी केली आणि काही वेळाने संबधित रकमेचे मालक कृष्णा भोगर हे आपल्या पैशांचा शोध घेत आले असता खात्री करून त्यांना ती रक्कम परत केली. माजी सरपंच अमोल […]

अधिक वाचा..
sanaswadi-strike

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…

कोरेगाव भीमा: सणसवाडी (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी असणाऱ्या सणसवाडी गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (ता.३०) पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अंतरवाली येथे मनोज जारंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने ३०/१०/२३ रोजी ग्रामस्थ सकाळी ९ ते ५ या वेळेत साखळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली सर्रास वाळूचोरी; रात्रीच्या वेळेस चोरट्या मार्गाने होतेय वाळूची वाहतुक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातून वाळू उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने निमोणे आणि चिंचणी येथे वाळूडेपो उभारण्यात आले. शासनाच्या वतीने 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात मात्र या वाळूडेपोवर सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळतच नसुन चिंचणी येथील वाळूडेपोच्या नावाखाली रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतुक सुरु असल्याचे […]

अधिक वाचा..
vasant-hankare-sanaswadi

पोरींनो बाप आभाळ आहे ते कुठेही झुकता कामा नये…

कोरेगाव भीमा: ‘चित्रपटातले नाही तर वास्तवातील कल्पना चावला, फातिमा शेख आणि पीटी उषा यांच्यासारखे आदर्श जोपर्यंत मुली मानत नाहीत तोपर्यंत मुलींची मानसिकता कणखर आणि वास्तववादी होणार नाही. यासाठी शाळेतील शिक्षकांपासून पालकांनी आणि आता समाजानेही मुला-मुलींसाठीचे आदर्श वास्तव जगाला देण्याची गरज आहे,’ असे मत व्याख्याते वसंत हंकारे यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथे व्यक्त केले. यावेळी व्याख्याते […]

अधिक वाचा..