…अन बिबट्याची ती पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत विसावली

अमरावती: शहरातील महादेव खोरी नजीकच्‍या जंगलात गुरुवार (दि. 1) रोजी बिबट्याचे 2 बछडे आढळून आले होते. आईपासून त्‍यांची ताटातूट झाली होती. बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्‍यात शनिवार (दि. 3) रोजी पहाटे वनविभागाला यश आले. दोन दिवसानंतर बिबट्याची ही पिल्‍ले आईच्‍या कुशीत विसावली. गुरुवारी सकाळी नागरिकांना हे बछडे आढळून आले होते. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने […]

अधिक वाचा..

किंग कोब्रासोबत तरुण खेळू लागला, पण शेवट जे घडल ते पाहून…

मुंबई: सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यांमध्ये साप, वाघ, सिंह, मगर सारखे प्राणी असतात. या प्राण्यांचे व्हिडीओ हे असे काही व्हिडीओ असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सापाचा आहे. परंतू हा कोणता साधा साप नाही तर तो कोब्रा साप आहे. किंग कोब्रा हा इतका […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसा येथील डावखरे विद्यालयातील तब्बल 57 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपळे खालसा- हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयाच्या 21 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी (एन.एम.एम.एस) आणि 36 विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली अशी माहिती प्राचार्य राजू घोडके यांनी दिली. केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक […]

अधिक वाचा..

असे एक ठिकाण आहे की जिथं श्वास घेताच मृत्यू येऊ शकतो…

सिडनी: जग खूप मोठे आहे. भटकंतीचे शौकीन सांगतात की पृथ्वीच्या नकाशावर अशी असंख्य ठिकाणे आहेत जी वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही नेहमी गर्दीमुळे ओळखले जातात तर काही तिथे असलेल्या शांततेमुळे देखील ओळखले जातात. काही ठिकाण आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, तर काही प्राचीन इतिहास, सभ्यता आणि संस्कृतीमुळे किंवा कोणत्याही दुर्घटना आणि अपघातामुळे. आता आपण ज्या ठिकाणाबद्दल […]

अधिक वाचा..

मोबाईल घेताय तर थांबा, सप्टेंबर महिन्यात लॉन्च होतायेत एकापेक्षा एक टॉप स्मार्टफोन

मुंबई: Apple सप्टेंबरमध्ये आपला नवीन iPhone 14 लाइनअप लॉन्च करणार आहे. यासोबतच Xiaomi, Samsung, Motorola आणि iQOO सारख्या कंपन्याही त्यांचे स्वतःचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. भारतात सणासुदीच्या हंगामापूर्वी स्मार्टफोन कंपन्यांना नवीन उत्पादनांसह त्यांची तयारी पूर्ण करायची आहे. स्मार्टफोन कंपन्या त्यांचे स्मार्टफोन विविध विभागांमध्ये- एंट्री लेव्हल, मिड लेव्हल आणि प्रीमियम लेव्हलमध्ये लॉन्च करण्याची योजना आखत आहेत. […]

अधिक वाचा..

क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतीये टाटा ब्लॅकबर्ड कार, लूक पाहून प्रेमात पडाल…

मुंबई: टाटा मोटर्स लवकरच एक नवीन SUV घेऊन येत आहे. कंपनी देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, Tata Nexonवर आधारित SUV Coupe वर काम करत आहे. या कारला 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही सब-कॉम्पॅक्ट नेक्सॉनपेक्षा अधिक लांब असेल. हिची लांबी जवळपास 4.3 मीटर एवढी असेल. टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ […]

अधिक वाचा..

सात पोरांच्या बापाने केली चक्क पाचव्या लग्नाची तयारी अन…

उत्तर प्रदेश: लग्नाची भारी हौस असलेल्या एका व्यक्तीने 5 व्या निकाहची तयारी सुरु केली होती. याबाबात त्याच्या मुलांना कळताच ही मुलं निकाहस्थळी आली आणि त्यांनी तिथे सॉलिड गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील सीतापूरमधल्या सरदार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 45 वर्षांच्या शफी अहमद याने 5 वं लग्न करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्याने जोरात तयारीही सुरु केली होती. रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या हॉटेल चालकाच्या दुचाकीसह पैसे व मोबाईल चोरी 

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे एका हॉटेल चालकाच्या घरात प्रवेश करत मोबाईल, रोख रक्कम सह दुचाकी चोरी केल्याची घटना घडली असून सदर प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे सोमनाथ ढमढेरे यांचे श्रीराम मिसळ […]

अधिक वाचा..

ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार […]

अधिक वाचा..

1 सप्टेंबरपासून गॅस सिलेंडर, बँक, विमा टोलच्या नियमांमध्ये होणार बदल…

1) PNB मध्ये 31 पर्यंत KYC अनिवार्य पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करुन घेण्यास सांगितले आहे, असे करण्यात अयशस्वी झाल्यास 1 सप्टेंबरपासून खातेधारकांना अडचणी येऊ शकतात. या संदर्भात PNB महिन्याभरापासून ग्राहकांना संदेश पाठवून सावध करत आहे. 2) विमा प्रीमियम कमी केला जाईल… विमा नियामकाने विमा नियम बदलले आहेत. याअंतर्गत एजंटला आता 30 ते […]

अधिक वाचा..