Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात आज (दि 20) रोजी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरापुढे असणाऱ्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु बिबट्या खुराड्यात शिरल्यानंतर कोंबडी बाहेर पळाली अन शेतकऱ्याने खुराड्याच दार बंद केल्याने बिबट्याची मादी […]

अधिक वाचा..

काळा पैसा कमवायचा वाळू माफियांनी घातलाय घाट, पण त्यामुळे रस्त्याची मात्र लागतीये वाट

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात चिंचणी येथील घोड धरणात शासनाने धरणाची खोली वाढावी यासाठी वाळूचा लिलाव केला. परंतु वाळू ठेकेदारापेक्षा वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांनाच याचा जास्त फायदा होताना दिसत आहे. कारण वाळू ठेक्याच्या नावाखाली वाळू माफिया मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळेस अनधिकृतरीत्या बेकायदेशीर वाळू उपसा करत असुन चोरुन ती वाळू विकत आहेत. परंतु त्यामुळे पुर्व भागातील […]

अधिक वाचा..

घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.   यावेळी शिंदोडी […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील सुमन शिंदे याचं निधन

शिंदोडी:- येथील जुन्या पिढीतील सुमन एकनाथ शिंदे (वय 71) याचं वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती, तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत.

अधिक वाचा..

शिंदोडी येथे वादळी वाऱ्याने दुध डेअरी वरचे पत्रे उडून गेल्याने नुकसान

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात वादळी वाऱ्यामुळे पांडुरंग कृपा या दुध डेअरीचे पत्रे उडून गेल्याने अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डेअरीचे मालक शिवाजी वाळुंज यांनी दिली. तसेच दुध डेअरीच्या जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विजप्रवाह खंडित झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवार (दि 4) […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावची वेदांती वाळुंज राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) राज्यात पहिली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिंदोडी गावची रहिवासी असणाऱ्या आणि बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कु वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) 200 पैकी 200 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा […]

अधिक वाचा..

शिंदोडीचे गायनाचार्य, रेडिओस्टार पोपटराव वाळुंज यांचे निधन

शिरुर; शिंदोडी (ता. शिरुर) येथील गायनाचार्य ह भ प पोपट महाराज वाळुंज यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 3 मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील वाळुंज हे त्यांचे पुत्र होत. पोपटराव वाळुंज हे शिंदोडीसह पंचक्रोशीत गायनाचार्य आणि हार्मोनियम वादक म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांनी पुणे आकाशवाणी […]

अधिक वाचा..

शिंदोडीच्या मुलींची तालुकास्तरीय स्पर्धेत बाजी

जिल्हास्तरीय स्पर्धेत 8 मुली आणि 3 मुलांची निवड शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत चांदमल ताराचंद बोरा कॉलेज शिरुर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिंदोडी येथील कै हरुबाई उमाजी शितोळे विद्यालयातील आठ मुली व तीन मुलांची बारामती येथे होणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिंदोडीत बिबट्याची दहशत, पिंजरा लावण्याची वनविभाकडे मागणी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील निमोणे, गुनाट, शिंदोडी या परिसरात नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असुन शिंदोडी परीसरात महिन्यापासुन बिबट्याने अनेक कोंबड्या, शेळ्या, कुत्री फस्त केली असुन काही नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले आहे. शिरुर तालुक्यात जांबुत येथे बिबट्याने एका व्यक्तीस खाल्ले असुन एकावर हल्ला केल्याने शिंदोडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी शिवसेना शेतकरी […]

अधिक वाचा..