भिजलेले शेंगदाणे खाण्याचे गुणकारी फायदे

आरोग्य

भिजलेले शेंगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करुन शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते. यामध्ये असलेले, कैल्शियम, विटामिन A आणि प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते.

१) रोज भिजलेले शेंगदाणे खालल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते. यामुळे तुम्ही डायबिटीजसारख्या आजारा पासून वाचता.

२) फाइबरयुक्त असलेले शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचन तंत्र चांगले राहते. थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि उर्जा मिळते.

३) शेंगदाणे भिजवून रिकाम्या पोटी खाण्यामुळे गैस आणि ऍसिडीटीच्या समस्या दूर होतात.

४) थंडीमध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.

५) लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन मिळते. ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते.

६) शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते.

७) शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.

८) रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कॅन्सरपासून दूर राहतात. कारण यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट, आयरन, नियासिन, फोलेट, कॅल्शियम आणि जिंक शरीराला कॅन्सर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.

९) शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते. हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.

१०) जेवणानंतर जर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे खाल्ले तर बॉडी बनते, भोजन पचते, रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये प्रोटीन, फैट, फाईबर, खनिज, विटामिन आणि अँन्टीऑक्सीडेंट असते.

(सोशल मीडियावरून साभार)