वांग, चेहऱ्यावर काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेटेशन, फ्रेकल्स… 

आरोग्य

उपाय

संत्र्याच्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून.

जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा.

तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.

कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.

निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे.

जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.

ओलीहळद वाटून चेहय्राला लावणे.

साई, हळद, लिंबू, मध, एकत्र करून त्वचेवर लावा. मवू पडते व चेहरा उजळतो.

आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे.

रोज अक्रोड खावा.

कारल्याच्या पानाचा रस लावा.

मध व तूप एकत्र करून आंघोळिपूर्वी दोन तास लावा.

महामंजिष्ठादी काढा ३ चमचे व तितकेच पाणी टाकून घेणे.

काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप लावा.

रोज साबणाचा वापर न करता हळद, कोरफड, मध, कडूलिंब, व कोथींबीर रस यांचा फेसवाँश एकदम , अथवा वेगवेगळा वापर करून तोंड धुणे.

ज्येष्ठमध पावडर, व दूध, व चंदन पावडर एकत्र करूनषझोपण्यापुर्वी सतत दहा दिवस लावा. सगळे वांग, पुळ्या, ब्लँकहेड गायब होईल

चेहरा एकदम फ्रेश होईल.

(सोशल मीडियावरून साभार)