ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असल्याने अंगणवाडी सेविका भरतीसाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे! केवळ १२ वी पात्रता आवश्यक असली तरी, बी.एड., डी.एड., इंजिनीअरिंग आणि पदवीधर महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत.
८२४ जागांसाठी तब्बल ८,०३९ अर्ज
प्रत्येक जागेसाठी १० जणांचा संघर्ष
फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक १,५८० अर्ज
शिक्षण आणि निश्चित वेतनामुळे भरतीसाठी तीव्र स्पर्ध
भरती प्रक्रिया व पात्रता माहिती
शैक्षणिक पात्रता
१२ वी उत्तीर्ण अनिवार्य
डी.एड., बी.एड. किंवा उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य
पूर्वीच्या अनुभवास बोनस गुण मिळणार
भरती प्रक्रिया:
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण
दस्तऐवज पडताळणी सुरू
प्राथमिक गुणवत्ता यादी लवकरच जाहीर
हरकती नोंदवून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र
तालुकानुसार रिक्त जागा आणि अर्जसंख्या
छ. संभाजीनगर: ९५ जागा, ९५५ अर्ज
पैठण: ८६ जागा, १०९४ अर्ज
गंगापूर: १४२ जागा, ९७६ अर्ज
कन्नड: ७५ जागा, ७७३ अर्ज
सिल्लोड: 3९ जागा, ३७० अर्ज
वैजापूर: १६७ जागा, ९६८ अर्ज
रत्नपूर: ६८ जागा, ५९८ अर्ज
फुलंब्री: १०२ जागा, १५८० अर्ज
सोयगाव: ११ जागा, ८०३९ अर्ज
स्पर्धा अतिशय तीव्र
८२४ जागांसाठी ८,०३९ अर्ज म्हणजे प्रचंड चुरस